वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग

वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग

शास्त्रीय नाव मराठी नाव   उपयोग
रेडीमीटर रेडीमीटर उत्सर्जित शक्ती मोजणारे उपकरण
टॅकोमीटर विमानगतीमापक  विमान व मोटारबोटींची गतिमानता मोजणारे उपकरण
सॅलिंनोमीटर क्षारमापक क्षार द्रावणाची घनता मोजणारे उपकरण
डायनॅमो जनित्र  विद्युत निर्मितीसाठी उपयुक्त उपकरण
अॅमीटर वीजमापी   विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण
कॅलोरीमीटर उष्मांक मापक    उष्मांक मोजणारे उपकरण
हायड्रोमीटर     जलध्वनी मापक पाण्यातील आवाजाची तीव्रता मोजणारे साधन
फोटोमीटर प्रकाशतीव्रता मापी प्रकाशाची तीव्रता मोजू शकणारे उपकरण
मायक्रोफोन मायक्रोफोन आवाज लहरींचे विद्युत लहरीत रूपांतर करून वर्धन करणारे उपकरण
रडार रडार विमानतळाकडे येणार्‍या विमानांची दिशा दाखवणारे व अंतर मोजणारे उपकरण
पायरो मीटर उष्णतामापक 500′ सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान दूर अंतरावरून मोजू शकणारे उपकरण
कार्डिओग्राफ हृदयतपासणी हृदयाची जागरूकता आजमावणारे उपकरण
बॅरोमीटर वायुभारमापन वातावरणातील हवेचा दाब मोजणारे यंत्र
लॅक्टोमीटर दूधकाटा   दुधाची सुद्धता व पाण्याचे प्रमाण मोजू शकणारे उपकरण
स्फिरोमीटर गोलाकारमापी  पृष्ठभागाची वक्रता मोजणारे उपकरण
फोनोग्राफ फोनोग्राफ आवाज लहरी निर्माण करणारे यंत्र
मॅनोमीटर वायुदाबमापक   वायुदाब मोजू शकणारे उपकरण
सॅकरीमिटर शर्करामापी रासायनिक द्रव्यातील साखरेचे प्रमाण मोजणारे उपकरण
ऑडिओमीटर ध्वनीमापक     आवाजाची तीव्रता मोजणारे उपकरण
क्रोनोमीटर वेळदर्शक आगबोटीवर वापरले जाणारे घड्याळ
टेलिस्कोप दूरदर्शक   आकाशस्थ ग्रह गोल बघण्याकरिता उपयुक्त
कार्ब्युरेटर कार्ब्युरेटर   वाहनात पेट्रोल, वाफ व हवेचे मिश्रण करणारे उपकरण
अॅनिओमीटर वायुमापक वार्‍याचा वेग व दिशामापक उपकरण
स्टेथोस्कोप स्टेथोस्कोप हृदयातील व फुफ्फुसाची माहिती पुरविणे
अल्टिमीटर विमान उंचीमापक विमानात वापरले जाणारे ऊंची मोजण्याचे यंत्र
स्पेक्ट्रोमीटर वर्णपटमापक एका पदार्थातून दुसर्‍या पदार्थात सूर्यकिरण जाताना त्याचा वक्रीभवन कोन मोजणारे उपकरण
टेलिप्रिंटर टेलिप्रिंटर संदेश टाईपरायटरवर टाईप करू शकणारे स्वयंचलित यंत्र
सिस्मोग्राफ भूकंपमापी भूकंपाची तीव्रता मोजू शकणारे यंत्र
थर्मामीटर तापमापक उष्णतेचे प्रमाण मोजणारे उपकरण
कॅलक्युलेटर गणकयंत्र अगोदर पुरविलेल्या माहितीच्या आधारे अत्यंत गुंतागुंतीची गणितीय प्रश्न क्षणार्धात सोडवणारे यंत्र
युडीऑमीटर युडीऑमीटर रासायनिक क्रिया होत असताना वायूच्या घनफळात होणारा बदल मोजू शकणारे यंत्र
होल्टमीटर होल्टमीटर विजेचा दाब मोजणारे यंत्र
बायनॉक्युलर व्दिनेत्री दुर्बिण एकाच वेळी दोन्ही डोळ्यांनी दूरची वस्तु स्पष्ट व मोठ्या आकारात पाहण्यास उपयुक्त दुर्बिण
विंडव्हेन पेरीस्कोप वातकुक्कुट परीदर्शक वार्‍याची दिशा दाखवणारे यंत्र दृष्टी रेषेच्या वरच्या पातळीवरील वस्तु पहाण्यासाठी
थिओडोलाइट थिओडोलाइट भ्रूपृष्ठाची मोजणी, वक्रता, कोन मोजणारे यंत्र
रेनगेज पर्जन्य मापक पावसाच्या प्रमाणाची मोजणी करणारे यंत्र
स्प्रिंगबॅलन्स तानकाटा वजन, शक्ति व बल यांची जलद पण स्थूलमानाने मापन
गॅल्व्होनोमीटर व्काड्रन्ट सूक्ष्मवीजमापी ऊंची व कोन मापक सूक्ष्म वीज प्रवाह मोजू शकणारे उपकरण नवीन खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून ऊंची व कोन मोजणे

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.