विशेषणाचे उपयोग

विशेषणाचे उपयोग

Must Read (नक्की वाचा):

विशेषणांची तुलना

  • Some, any (परिमाण), Quantity किंवा (दर्जा) degree दाखविण्यासाठी सामन्यात: होकारार्थी (affirmative) वाक्यात some, nakaraarthi (negative) किंवा प्रश्नार्थी (interrogative) वाक्यात any वापरतात.
  1. I will buy some magoes.
  2. I will not buy any mangoes.
  3. Have you bought any mangoes?
  • परंतु होकारार्थी वाक्यात if च्या नंतर any चा उपयोग करता येतो.
  • If you need any money I will help you.
  • असे प्रश्न ज्यात काही देऊ केले असेल, विनंती केली असेल किंवा ज्यात हो उत्तराची अपेक्षा असेल तेव्हा some चा उपयोग होतो.
  1. Will you have some ice-cream?(Offer)
  2. Could you lend me some money?(Request)
  3. Did you buy some clothes?(=I expect you did.)
  • Each, every, – Each आणि every चा अर्थ समान आहे; परंतु each पेक्षा every अधिक प्रभावी आहे. every म्हणजेच ‘कोणत्याही अपवादाशिवाय प्रत्येक’ (each without exception) दोन व दोनपेक्षा जास्त गोष्टीविषयी बोलताना each वापरतात.
  • केवळ दोनपेक्षा अधिक गोष्टीविषयी बोलतानाच every वापरतात. जेव्हा एखाधा गटातील व्यक्तींची संख्या मर्यादित आणि निश्चित असते तेव्हा each वापरतात आणि जेव्हा संख्या अनिश्चित असते तेव्हा every चा उपयोग होतो.
  1. Every seat was taken.
  2. Five boys were seated on each bench.
  3. Every one of these chairs is broken.
  4. Leap year falls in every fourth year.
  5. He came to see us every three days[i.e., once in every (period) of three days].
  6. It rained every day during my holiday.
  7. It was away ten days and it rained each day.
  • Little, a little, the little चा वापर लक्षपूर्वक पहा –
  • 1. little,     2. a little,  3. the little.
  • Little = फार नाही (म्हणजेच जरासे) म्हणून little या विशेषणाला नकारात्मक अर्थ आहे.
  • There is little hope of his recovery, (i.e.), he is not likely to recover.
  1. He showed little concern for his nephew.  
  2. He has lilttle influence with his old followers.
  3. He showed little mercy to the vanquished.
  4. He has little appreciation of good poetry.
  • A Little = थोडे परंतु जास्त नाही A little ला होकारात्मक अर्थ आहे.
  1. There is a little hopw of his recovery, (i.e), he may possibly recover.
  2. A little tact would have saved the situation.
  3. A little knowledge is a dangerous thing.
  • The little = जास्त नाही, पण आहे ते सर्व/सगळं.
  1. The little information he had was not quite reliable.
  2. The little knowledge of capentry that he possessed stood him in good stead.
  • (वाक्याचा अर्थ आहे – त्याला सुतारकामाचे जास्त ज्ञान नव्हते, पण त्याला जेवढे ज्ञान होते ते त्याच्यासाठी उपयोगी होते.)
Must Read (नक्की वाचा):

विशेषण व त्याचे प्रकार

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.