Articles

STI Pre Exam Question Set 9

Category: STI Bharti Published on 30 April 2016
Written by Shital Burkule Hits: 2812

STI Pre Exam Question Set 9

1. 20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून 0.5 अॅम्पीयर विद्युत धारा वाहण्यासाठी त्या परीपथातील वाहकाच्या दोन टोकात ----- विभवांतर असावे.

  1.  2 volt
  2.  1.5 volt
  3.  1 volt
  4.  10 volt

उत्तर : 10 volt


2. उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या चेंडूचा 5 सेकंदानंतरचा वेग किती होईल?

  1.  98 मी./से.
  2.  122.5 मी./से.
  3.  24.5 मी./से.
  4.  49 मी./से.

उत्तर : 49 मी./से.


3. MKS पद्धतीत दाबाचे एकक ----- असते.

  1.  न्यूटन
  2.  डाईन
  3.  न्यूटन/मी²
  4.  डाईन/सेमी²

उत्तर : न्यूटन/मी²


4. ----- किरणांना वस्तुमान नसते.

  1.  अल्फा
  2.  बिटा
  3.  ग्रॅमा
  4.  क्ष

उत्तर : ग्रॅमा


5. स्पायरोगायरा ----- शेवाळ आहे.

  1.  नील-हरित
  2.  हरित
  3.  लाल
  4.  रंगहीन

उत्तर : हरित


6. ------ वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.

  1.  नायट्रोजन
  2.  अमोनिया
  3.  हेलियम
  4.  कार्बन डाय-ऑक्साइड

उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड


7. ------ हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

  1.  दिनबंधु
  2.  दिन मित्र
  3.  दलित मित्र
  4.  दलित बंधु

उत्तर : दिनबंधु


8. गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला?

  1.  मानवतावाद
  2.  समाजवाद
  3.  बुद्धीप्रामाण्यवाद
  4.  सर्वकषवाद

उत्तर : बुद्धीप्रामाण्यवाद


9. गोपाल गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?

  1.  मराठा
  2.  केसरी
  3.  ज्ञानप्रकाश
  4.  दर्पण

उत्तर : केसरी


10. शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला?

  1.  आर्य समाज
  2.  सत्यशोधक समाज
  3.  प्रार्थना समाज
  4.  ब्राम्हो समाज 

उत्तर : सत्यशोधक समाज


11. 'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक कोणी लिहिले?

  1.  लोकहितवादी
  2.  आगरकर
  3.  विठ्ठल रामजी शिंदे
  4.  महात्मा फुले

उत्तर : महात्मा फुले


12. पाळेगारांचा उठाव ----- भागात झाला.

  1.  दक्षिण भरात
  2.  उत्तर भारत
  3.  गुजरात
  4.  ओरिसा

उत्तर : दक्षिण भरात


13. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते -----

  1.  अॅनी बेझंट
  2.  लोकमान्य टिळक
  3.  बॅरिस्टर खापरडे
  4.  डॉ. बी.एस. मुंजे

उत्तर : लोकमान्य टिळक


14. चंपारण्यमधील शेतकर्‍यांचा लढा ------ शी संबंधित होता.

  1.  उस
  2.  कापूस
  3.  भात
  4.  नीळ

उत्तर : नीळ


15. 'मुंबई कामगार संघा' ची स्थापना कोणी केली?

  1.  नारायण लोखंडे
  2.  श्रीपाद डांगे
  3.  नारायण जोशी
  4.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उत्तर : नारायण लोखंडे


16. इ.स. 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कुणी केले?

  1.  प्रेमा कंटक
  2.  कृष्णा घुटकर
  3.  अवंतिकाबाई गोखले
  4.  अरुणा आसफ अली

उत्तर : अवंतिकाबाई गोखले


17. आगरकरांना ------ यांच्या बरोबर 101 दिवसाची कारावासाची शिक्षा झाली होती.

  1.  लोकहितवादि
  2.  टिळक
  3.  फुले
  4.  गोखले

उत्तर : टिळक


18. सर सय्यद अहमद खान यांनी ------ येथे शिक्षण संस्था स्थापन केली.

  1.  पुणे
  2.  सातारा
  3.  आग्रा
  4.  अलिगड

उत्तर : अलिगड


19. भारतात शेती पाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा दुसर्‍या क्रमांकाचा उद्योग ------ हा आहे.

  1.  हातमाग
  2.  साखर कारखाने
  3.  ज्युट कारखाने
  4.  पोलाद कारखाने

उत्तर : हातमाग


20. ------ ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.

  1.  हिस्सार
  2.  चंद्रा
  3.  गंगा
  4.  सियाचीन

उत्तर : सियाचीन

माहिती मिळवा ईमेल वर

Study Material आणि नवीन नौकर्‍यांची माहिती मिळविण्यासाठी खालील माहिती भरा.

Login Box

Or sign in with your account on:

Not a member yet? Register

Like Our Facebook Page

Latest Users

  • Aniket Nirwal
  • akshaysune000
  • mraj2646
  • Priyanka 09
  • Sayra