STI Pre Exam Question Set 29

STI Pre Exam Question Set 29

1. एका पदार्थाचे वस्तुमान 5 kg आहे. त्याच्यात 2 m/sec² त्वरण निर्माण करण्याकरिता किती बळ लागेल?

  1.  0.4 N
  2.  1 N
  3.  2.5 N
  4.  10 N

उत्तर : 10 N

2. 2, 8, 5 हे इलेक्ट्रॉन स्वरूप असलेले मूलद्रव्य ——

  1.  फॉस्फरस
  2.  सिलिकॉन
  3.  अॅल्युमिनियम
  4.  सल्फर

उत्तर : फॉस्फरस

3. कर्करोग —– मुळे होतो.

  1.  परजीवी आदिजीव
  2.  जीवाणू
  3.  बाह्यपरजीव
  4. पेशींचे आंनियंत्रित विभाजन

उत्तर : पेशींचे आंनियंत्रित विभाजन

4. बी.सी.जी. ही रोगप्रतिबंधक लस —– रोगावर वापरतात.

  1.  कॉलरा
  2.  क्षय
  3.  पोलिओ
  4.  हिवताप

उत्तर : क्षय

5. पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर —– पदार्थात होते.

  1.  ग्लुकोज
  2.  माल्टोज
  3.  नायट्रोजन
  4.  जीवनसत्व-ब

उत्तर : ग्लुकोज

6. खालीलपैकी कोणती जीवनप्रकिया प्राण्यांच्या जीवनात घडून येत नाही?

  1.  श्वसन
  2.  प्रकाश संश्लेषण
  3.  प्रथिन संश्लेषण
  4.  ग्लुकोज अपघटन

उत्तर : प्रकाश संश्लेषण

7. जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण होता?

  1.  एल्फिन्स्टन
  2.  क्लाईव्ह
  3.  रिपन
  4.  कर्झन

उत्तर : एल्फिन्स्टन

8. इ.स. 1829 आमध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला?

  1.  क्लाईव्ह
  2.  डलहौसी
  3.  बेंटिक
  4.  वेलस्ली

उत्तर : बेंटिक

9. इ.स. 1850 मध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली?

  1.  न्या.म.गो. रानडे
  2.  गोपाळ हरी देशमुख
  3.  दादोबा पांडुरंग
  4.  विठ्ठल रामजी शिंदे

उत्तर : दादोबा पांडुरंग

10. ‘आधुनिक मराठीचे जनक’ म्हणून —– यांना संबोधिले जाते.

  1.  प्र.के. अत्रे
  2.  गोपाळ हरी देशमुख  
  3.  शिवरामपंत परांजपे
  4.  विष्णुशास्त्री चिपळूणकर

उत्तर : प्र.के. अत्रे

11. काँग्रेसचे पहिले अधिवेशन —– या शहरात घडून आले.

  1.  पुणे
  2.  पाटणा
  3.  मुंबई
  4.  दिल्ली

उत्तर : मुंबई

12. 1932 च्या पुणे करारातील नेत्यांची जोडी सांगा.

  1.  नेहरू-गाडगीळ
  2.  गांधीजी-आंबेडकर
  3.  गांधी-जिना
  4.  वरीलपैकी एकही नाही

उत्तर : गांधीजी-आंबेडकर

13. ‘गुलामगिरी’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखन कोणी केले?

  1.  महात्माफुले
  2.  विष्णुशास्त्री चिपळूणकर
  3.  गोपाळ गणेश आगरकर
  4.  गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर : महात्माफुले

14. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून —— यांना ओळखले जाते.

  1.  पंडित नेहरू
  2.  डॉ. राजेंद्र प्रसाद
  3.  डॉ. आंबेडकर
  4.  महात्मा गांधी

उत्तर : डॉ. आंबेडकर

15. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वीपणाने चालविलेल्या पाक्षिकाचे नाव कोणते?

  1.  साधना
  2.  प्रभाकर
  3.  बहिष्कृत भारत
  4.  भारतीय अस्पृश्यता

उत्तर : बहिष्कृत भारत

16. कोणते खेडे आगरकरांच्या जीवनाशी निगडीत आहे?

  1.  टेंभू
  2.  कोतलूक
  3.  शेरवली
  4.  महू

उत्तर : टेंभू

17. डॉ. आबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली?

  1.  नाशिक
  2.  महाड
  3.  नागपूर
  4.  पुणे

उत्तर : नागपूर

18. डॉ. बाबसाहेब आबेडकरांनी कोणत्या ग्रंथाचे दहन केले?

  1.  बायबल
  2. *मनूस्मृती
  3.  महाभारत
  4.  अवेस्ता

उत्तर : मनूस्मृती

19. घटक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतो?

  1.  राज्य विधिमंडळ
  2.  संसद
  3. *राष्ट्रपती
  4.  पंतप्रधान

उत्तर : राष्ट्रपती

20. अर्थ विधेयक सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येते?

  1.  दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत
  2. *लोकसभेत
  3.  राज्यसभेत
  4.  मंत्रीमंडळात

उत्तर : लोकसभेत

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.