Articles

STI Pre Exam Question Set 28

Category: STI Bharti Published on 07 May 2016
Written by Shital Burkule Hits: 4560

STI Pre Exam Question Set 28

1. ----- हे भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे.

  1.  महाराष्ट्र
  2.  मध्य प्रदेश
  3.  गुजरात
  4.  उत्तर प्रदेश

उत्तर : महाराष्ट्र


2. महाराष्ट्रातील ----- आकाराने सर्वात लहान जिल्हा आहे.

  1.  हिंगोली
  2.  भंडारा
  3.  मुंबई
  4.  नाशिक

उत्तर : मुंबई


3. MKS पद्धतीत दाबाचे एकक ----- असते.

  1.  न्यूटन
  2.  डाईन
  3.  न्यूटन/मी²
  4.  डाईन/सेमी²

उत्तर : न्यूटन/मी²


4. ----- किरणांना वस्तुमान नसते.

  1.  अल्फा
  2.  बिटा
  3.  ग्रॅमा
  4.  क्ष

उत्तर : ग्रॅमा


5. स्पायरोगायरा ----- शेवाळ आहे.

  1.  नील-हरित
  2.  हरित
  3.  लाल
  4.  रंगहीन

उत्तर : हरित


6. ------ वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.

  1.  नायट्रोजन
  2.  अमोनिया
  3.  हेलियम
  4.  कार्बन डाय-ऑक्साइड

उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड


7. ------ हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

  1.  दिनबंधु
  2.  दिन मित्र
  3.  दलित मित्र
  4.  दलित बंधु

उत्तर : दिनबंधु


8. महाराष्ट्रात उस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे?

  1.  लोणंद
  2.  शेखमिरेवाडी
  3.  पाडेगांव
  4.  कागल

उत्तर : पाडेगांव


9. जर, 5 (2y+3)=9 (3y-21) तर, y=-----

  1.  14
  2.  10
  3.  13
  4.  12

उत्तर : 12


10. एक अश्वशक्ति = -----

  1.  746 vat
  2.  276 vat
  3.  1000 vat
  4.  1000 erg/s

उत्तर : 746 vat


11. भारतीय नागरिकत्वाचा कायदा ----- साली मंजूर झाला.

  1.  1960
  2.  1955
  3.  1949
  4.  1950

उत्तर : 1955


12. राज्य मंत्रीमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते?

  1.  राज्यसभा
  2.  लोकसभा
  3.  विधानसभा
  4.  विधानपरिषद

उत्तर : विधानसभा


13. महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

  1.  नाशिक
  2.  रत्नागिरी
  3.  सिंधुदुर्ग
  4.  पुणे

उत्तर : सिंधुदुर्ग


14. राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती ----- कडून येते.

  1.  भारताचे सरन्यायाधीश
  2.  राष्ट्रपती
  3.  त्या राज्याचे मुख्यमंत्री
  4.  पंतप्रधान

उत्तर : राष्ट्रपती


15. ------ मध्ये 'ट्रान्सफर ऑफ पॉवर' कायदा पास करण्यात आला.

  1.  इ.स. 1857
  2.  इ.स. 1858
  3.  इ.स. 1859
  4.  इ.स. 1860

उत्तर : इ.स. 1858


16. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस ------ येथे पडतो.

  1.  तोरणमाळ
  2.  अंबोली
  3.  गडचिरोली
  4.  चिखलदरा

उत्तर : अंबोली


17. भारतातील पहिला रासायनिक खतांचा कारखाना ------ येथे स्थापन करण्यात आला.

  1.  मुंबई
  2.  सिंद्री
  3.  हैद्राबाद
  4.  जयपूर

उत्तर : सिंद्री


18. धातूच्या वाहकामध्ये भारवहनाचे कार्य कोण करतो?

  1.  प्रोटोन्स
  2.  इलेक्ट्रॉन
  3.  आयन्स
  4.  न्युट्रॉन्स

उत्तर : इलेक्ट्रॉन


19. ----- हे सहयाद्रीचे सर्वात उंच शिखर आहे.

  1.  कळसूबाई
  2.  महाबळेश्वर
  3.  महादेव
  4.  धुपगड

उत्तर : कळसूबाई


20. ------ हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खार्‍या पाण्याचे सरोवर आहे.

  1.  चिल्का
  2.  सांभर
  3.  लोणार  
  4.  वेंबनाड 

उत्तर : लोणार 

माहिती मिळवा ईमेल वर

Study Material आणि नवीन नौकर्‍यांची माहिती मिळविण्यासाठी खालील माहिती भरा.

Login Box

Or sign in with your account on:

Not a member yet? Register

Like Our Facebook Page

Latest Users

  • karhale
  • Balkrshna
  • Sonali tekawade
  • pratapvgaikwad
  • hraundal9191