Articles

STI Pre Exam Question Set 21

Category: STI Bharti Published on 06 May 2016
Written by Shital Burkule Hits: 2270

STI Pre Exam Question Set 21

1. सन 1837 मध्ये ----- यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

  1.  महर्षी कर्वे
  2.  महात्मा फुले
  3.  सयाजीराव गायकवाड
  4.  राजर्षी शाहू महाराज

उत्तर : महात्मा फुले


2. इ.स. 1932 मध्ये ----- या तरुणीने पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.

  1.  सुनीती चौधरी
  2.  वीणा दास
  3.  शांती घोष
  4.  प्रतिलता वड्डेकर

उत्तर : वीणा दास


3. 'केसरी' या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण?

  1.  लोकमान्य टिळक
  2.  गोपाळ गणेश आगरकर
  3.  न्यायमूर्ती रानडे
  4.  नामदार गोखले

उत्तर : गोपाळ गणेश आगरकर


4. 'शिका, संघर्ष करा व संघटित व्हा' हे कोणाचे ब्रीदवाक्य होते?

  1.  दिनबंधु
  2.  सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी
  3.  समता संघ
  4.  बहिष्कृत हितकारिणी सभा   

उत्तर : बहिष्कृत हितकारिणी सभा  


5. आगरकरांनी कोणत्या तत्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता?

  1.  बुद्धिप्रामाण्यवाद
  2.  व्यक्ति स्वातंत्र्य
  3.  समाज सुधारणेचा आग्रह
  4.  वरील सर्व

उत्तर : वरील सर्व


6. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली?

  1.  एलफीन्स्टन
  2.  एस.एन.डी.टी.
  3.  फर्ग्युसन
  4.  विलिंग्टन

उत्तर : फर्ग्युसन


7. महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?

  1.  शेतकर्‍यांचा आसूड
  2.  सार्वजनिक सत्यधर्म
  3.  ब्राम्हनांचे कसब
  4.  इशारा

उत्तर : सार्वजनिक सत्यधर्म


8. इ.स. 1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते?

  1.  वाय.बी. चव्हाण
  2.  मोरारजी देसाई
  3.  विठ्ठलभाई पटेल
  4.  वल्लभभाई पटेल

उत्तर : विठ्ठलभाई पटेल


9. महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती?

  1.  इ.स. 1887
  2.  इ.स. 1888
  3.  इ.स. 1889
  4.  इ.स. 1990

उत्तर : इ.स. 1888


10. विधवांच्या शिक्षणासाठी 'अनाथ बालिकाश्रम' कोणी स्थापन केले?

  1.  पंडिता रमाबाई
  2.  महर्षी धोंडो केशव कर्वे
  3.  पेरियार रामस्वामी  
  4.  सावित्रीबाई फुले

उत्तर : महर्षी धोंडो केशव कर्वे


11. वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते?

  1.  अर्थमंत्री
  2.  प्रधानमंत्री
  3.  राष्ट्रपती
  4.  लोकसभा अध्यक्ष

उत्तर : राष्ट्रपती


12. ओ.बी.सी. चळवळ ----- प्रभावित झाली.

  1.  मंडल आयोगामुळे
  2.  महाजन आयोगामुळे
  3.  सरकारिया आयोगामुळे
  4.  फाजल अली आयोगामुळे

उत्तर : मंडल आयोगामुळे


13. नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण?

  1.  मुख्य सचिव
  2.  नियोजन सचिव
  3.  अर्थ सचिव
  4.  गृह सचिव

उत्तर : नियोजन सचिव


14. कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले?

  1.  1978
  2.  1995
  3.  1989
  4.  2004

उत्तर : 1978


15. खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?

  1.  अॅथलेटिक्स
  2.  कुस्ती
  3.  क्रिकेट
  4.  स्विमींग

उत्तर : अॅथलेटिक्स


16. गॅंबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते?

  1.  डोकेदुखी
  2.  हगवण
  3.  डायरिया
  4.  निद्रानाश

उत्तर : डोकेदुखी


17. एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल?

  1.  GZTZLMH
  2.  GZHTZIM
  3.  GZHTAZM
  4.  GZHLMZT

उत्तर : GZHTZIM


18. चार विद्यार्थ्यांची उंची W,X,Y,Z अशी आहे आणि 2X=W+Z, 2W=X+Y, 2Y=W तर त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल?

  1.  W<Y<X<Z
  2.  Y<W<X<Z
  3.  X<Z<Y<W
  4.  Z<X<W<Y

उत्तर : Y<W<X<Z


19. खालीलपैकी कोणत्या राज्यात व्दिगृही विधीमंडळ आहे?

  1.  कर्नाटक
  2.  गुजरात
  3.  तमिळनाडू
  4.  मध्यप्रदेश

उत्तर : कर्नाटक


20. राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाळ ----- वर्षाचा असतो.

  1.  2
  2.  3
  3.  5
  4.  6

उत्तर : 6

New Exam Updates

माहिती मिळवा ईमेल वर

Study Material आणि नवीन नौकर्‍यांची माहिती मिळविण्यासाठी खालील माहिती भरा.

Login Box

Or sign in with your account on:

Not a member yet? Register

Like Our Facebook Page

Latest Users

  • omkarpatil9990
  • Jamesdep
  • 1314907898603066@facebook
  • rg35803@gmail
  • LORDBUDHHA