STI Pre Exam Question Set 16

STI Pre Exam Question Set 16

1. खालीलपैकी कोणता सर्वोत्कृष्ट प्रतीचा खनिज कोळसा आहे?

  1.  अन्थ्रासाईट
  2.  पीट
  3.  बिट्युमिनस
  4.  लिग्राइट

उत्तर : अन्थ्रासाईट


2. भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड —– याने इ.स. 1905 मध्ये बंगालची फाळणी केली.

  1.  वेलस्ली
  2.  डलहौसी
  3.  कर्झन
  4.  कॅनिंग

उत्तर : कर्झन


3. खालीलपैकी कोणते शहर मुंबई-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे?

  1.  नाशिक
  2.  सांगली
  3.  सोलापूर
  4.  कोल्हापूर

उत्तर : सोलापूर


4. राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?

  1.  मुख्यमंत्री
  2.  राज्यपाल
  3.  कॅबिनेट मंत्री
  4.  मुख्य सचिव

उत्तर : राज्यपाल


5. चीन, भारत, मेक्सिको, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांच्या संघटनेला काय संबोधतात?

  1.  जी-08
  2.  जी-05
  3.  जी-15
  4.  जी-04

उत्तर : जी-05


6. एल.टी.टी.ई. हा दहशतवादी गट खालीलपैकी कोणत्या देशात कार्यरत आहे?

  1.  भारत
  2.  पाकिस्तान
  3.  चीन
  4.  श्रीलंका

उत्तर : श्रीलंका


7. निवडुंग आपले अन्न कोठे तयार करते?

  1.  खोडामध्ये
  2.  पानांमध्ये
  3.  फांदयांमध्ये
  4.  मुळांमध्ये

उत्तर : खोडामध्ये


8. —– मध्ये साबरमती आश्रमाची स्थापना महात्मा गांधीजींनी केली.

  1.  इ.स. 1914
  2.  इ.स. 1915
  3.  इ.स. 1916
  4.  इ.स. 1917

उत्तर : इ.स. 1915

 


9. हत्तीपाय रोग —– मुळे होतो.  

  1.  विषाणू
  2.  प्रोटोझोआ
  3.  मेटोझोआ
  4.  यांपैकी कोणतेही नाही

उत्तर : मेटोझोआ


10. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?

  1.  ग्रामसेवक
  2.  सरपंच
  3.  गटविकास अधिकारी
  4.  उपसरपंच

उत्तर : ग्रामसेवक


11. खालीलपैकी कोणत्या राज्यात ‘कोयना जलविद्युत प्रकल्प’ आहे?

  1.  मध्य प्रदेश
  2.  महाराष्ट्र
  3.  केरळ
  4.  ओरिसा

उत्तर : महाराष्ट्र


12. खालीलपैकी कोणते ठिकाण लाकडी खेळणी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे?

  1.  वेंगुर्ले
  2.  मालवण
  3.  कणकवली
  4.  सावंतवाडी

उत्तर : सावंतवाडी


13. चंद्राच्या वैज्ञानिक संशोधनासाठी 2008 मध्ये भारताने कोणते अंतराळयान सोडले?

  1.  सोमयान-I
  2.  चांद्रयान-I
  3.  शशीयान-I
  4.  अग्री-I

उत्तर : चांद्रयान-I


14. 2+1/5+1/50+1/500=——

  1.  22.22
  2.  2.222
  3.  11.11
  4.  1.111

उत्तर : 2.222


15. —— मध्ये ‘ट्रान्सफर ऑफ पॉवर’ कायदा पास करण्यात आला.

  1.  इ.स. 1857
  2.  इ.स. 1858
  3.  इ.स. 1859
  4.  इ.स. 1860

उत्तर : इ.स. 1858


16. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस —— येथे पडतो.

  1.  तोरणमाळ
  2.  अंबोली
  3.  गडचिरोली
  4.  चिखलदरा

उत्तर : अंबोली


17. भारतातील पहिला रासायनिक खतांचा कारखाना —— येथे स्थापन करण्यात आला.

  1.  मुंबई
  2.  सिंद्री
  3.  हैद्राबाद
  4.  जयपूर

उत्तर : सिंद्री


18. धातूच्या वाहकामध्ये भारवहनाचे कार्य कोण करतो?

  1.  प्रोटोन्स
  2.  इलेक्ट्रॉन
  3.  आयन्स
  4.  न्युट्रॉन्स

उत्तर : इलेक्ट्रॉन


19. 64x²+16x+1=——

  1.  (8x+4)²
  2.  (4x+1)²
  3.  (8x+1)²
  4.  (16x+8)²

उत्तर : (8x+1)²


20. इ.स. 1915 मध्ये अॅनी बेझंट यांनी —– या प्रांतात होमरूल लीगची स्थापना केली.

  1.  मद्रास
  2.  महाराष्ट्र
  3.  ओरिसा
  4.  बंगाल 

उत्तर : मद्रास

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.