Articles

STI Pre Exam Question Set 15

Category: STI Bharti Published on 04 May 2016
Written by Shital Burkule Hits: 2171

STI Pre Exam Question Set 15

1. एका विद्युत इस्त्रीचा रोध 20Ω आहे. जर तीच्यातून 1A विद्युतधारा पाठविली तर, 1 मिनिटात किती ज्यूल उष्णता निर्माण होईल?

  1.  1200
  2.  285.7
  3.  20
  4.  120

उत्तर : 1200


2. राजर्षी  शाहू महाराजांनी विधवांचा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा ------- यावर्षी आपल्या राज्यात आणला.

  1.  इ.स. 1916
  2.  इ.स. 1917
  3.  इ.स. 1918
  4.  इ.स. 1919

उत्तर : इ.स. 1917


3. ईशान्य मोसमी वार्‍यांमुळे ------ राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो.

  1.  तामीळनाडू
  2.  महाराष्ट्र
  3.  पंजाब
  4.  गोवा

उत्तर : तामीळनाडू


4. छत्रपती शाहू महाराजांनी 25 जून 1918 रोजी काढलेल्या वटहुकमाव्दारे कोणती पद्धती बंद केली?

  1.  जातवार वसतिगृह
  2.  महार वतन
  3.  सवर्णासाठी स्वतंत्र पाणवठे
  4.  हुंडापद्धती

उत्तर : महार वतन


5. ------ हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक होते.

  1.  ए.ओ. ह्युम
  2.  सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
  3.  लॉर्ड डफरीन
  4.  लॉर्ड रिपन

उत्तर : ए.ओ. ह्युम


6. भारतातील हिमालय पर्वत हा ------ प्रकारचा पर्वत आहे.

  1.  अवशिष्ट पर्वत
  2.  ठोकळ्याचा पर्वत
  3.  घडीचा पर्वत
  4.  ज्वालामुखी

उत्तर : घडीचा पर्वत


7. एका संख्येत तिची निमपट मिळवल्यास 123 मिळतात. तर ती संख्या -----

  1.  72
  2.  84
  3.  82
  4.  70

उत्तर : 82


8. खालीलपैकी कोणता वृक्ष उष्ण कटीबंधिय सदाहरित जंगलामध्ये आढळतो?

  1.  अंजन
  2.  महोगनी
  3.  पिंपळ
  4.  पळस

उत्तर : अंजन


9. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती कोण करतात?

  1.  राष्ट्रपती
  2.  राज्यपाल
  3.  पंतप्रधान
  4.  कॅबिनेट मंत्री

उत्तर : राज्यपाल


10. गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

  1.  इ.स. 1855
  2.  इ.स. 1856
  3.  इ.स. 1857
  4.  इ.स. 1858

उत्तर : इ.स. 1856


11. 2008 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

  1.  डॉ. अरुण निगवेकर
  2.  डॉ. नरेंद्र जाधव
  3.  डॉ. सुखदेव थोरात
  4.  डॉ. विजय खोले

उत्तर : डॉ. सुखदेव थोरात


12. 'आगा खान कप' ----- या खेळाशी संबंधित आहे.

  1.  फुटबॉल
  2.  बॅडमिंटन
  3.  हॉकी
  4.  क्रिकेट

उत्तर : हॉकी


13. संसदेत महिलांना किती टक्के जागा राखीव असाव्यात अशी मागणी करण्यात येते?

  1.  35
  2.  45
  3.  33
  4.  30

उत्तर : 33


14. 5 वी पंचवार्षिक योजना ----- या वर्षी थांबविण्यात आली.

  1.  1977
  2.  1975
  3.  1978
  4.  1980

उत्तर : 1978


15. कशाच्या अभावाने पेलाग्रा होतो?

  1.  नियासिन
  2.  थायमिन
  3.  रेटीनॉट
  4.  अॅस्कॉर्बिक आम्ल

उत्तर : नियासिन


16. अभिनव बिंद्रा हा प्रसिद्ध ----- आहे.

  1.  समाज सेवक
  2.  अभिनेता
  3.  खेळाडू
  4.  पत्रकार

उत्तर : खेळाडू


17. कांदा ही ------ वनस्पती आहे.

  1.  एकबिजपत्री
  2.  व्दिबिजपत्री
  3.  अनावृतबिज
  4.  नेचोदभिदी

उत्तर : एकबिजपत्री


18. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक ----- आहे.

  1.  मीटर/से.
  2.  वॉट
  3.  डेसिबल
  4.  हर्त्झ

उत्तर : डेसिबल


19. हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम या देशात झाली?

  1.  अमेरिका (यू.एस.एस.)
  2.  कॅनडा
  3.  दक्षिण आफ्रिका
  4.  ब्रिटन

उत्तर : दक्षिण आफ्रिका


20. कोतवालाची नेमणूक कोण करतो?

  1.  मुख्यमंत्री
  2.  सरपंच
  3.  तहसीलदार
  4.  गटविकास अधिकारी

 उत्तर : तहसीलदार

माहिती मिळवा ईमेल वर

Study Material आणि नवीन नौकर्‍यांची माहिती मिळविण्यासाठी खालील माहिती भरा.

Login Box

Or sign in with your account on:

Not a member yet? Register

Like Our Facebook Page

Latest Users

  • Klementyna70
  • sangmesh1984
  • Dilip Damodhar
  • SDHULGANDE2015@GMAIL.COM
  • psurve