Articles

STI Pre Exam Question Set 14

Category: STI Bharti Published on 04 May 2016
Written by Shital Burkule Hits: 1543

STI Pre Exam Question Set 14

1. महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगलाखालील क्षेत्र ------ जिल्ह्यात आहे.

  1.  बुलढाणा
  2.  सोलापूर
  3.  चंद्रपूर
  4.  जळगाव

उत्तर : चंद्रपूर


2. भारत सरकार कायदा 1935 व्दारे ----- प्राप्त झाली.

  1.  प्रांतिक स्वायत्तता
  2.  वसाहतीचे स्वातंत्र्य
  3.  संपूर्ण स्वराज्य
  4.  स्वातंत्र्य

उत्तर : प्रांतिक स्वायत्तता


3. ग्रीन व्हीट्रीऑल ----- आहे.

  1.  कॉपर सल्फेट
  2.  फेरस सल्फेट
  3.  पोटॅशियम सल्फेट
  4.  अॅल्युमिनियम

उत्तर : फेरस सल्फेट


4. मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ नाही?

  1.  नागपूर
  2.  पणजी
  3.  पुणे
  4.  औरंगाबाद

उत्तर : पुणे


5. 10 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहेत तर एकूण रक्कम किती?

  1.  240
  2.  250
  3.  225
  4.  220

उत्तर : 250


6. एका संख्येचे 25% म्हणजे 75, तर ती संख्या शोधा.

  1.  600
  2.  300
  3.  150
  4.  450

उत्तर : 300


7. ग्रामपंचायत प्रशासनावर देखरेख ठेवण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम कोण करते?

  1.  पंचायत समिती
  2.  जिल्हा परिषद
  3.  ग्रामसभा
  4.  स्थायी समिती

उत्तर : पंचायत समिती


8. महाराष्ट्रात उस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे?

  1.  लोणंद
  2.  शेखमिरेवाडी
  3.  पाडेगांव
  4.  कागल

उत्तर : पाडेगांव

 


9. जर, 5 (2y+3)=9 (3y-21) तर, y=-----

  1.  14
  2.  10
  3.  13
  4.  12

उत्तर : 12


10. एक अश्वशक्ति = -----

  1.  746 vat
  2.  276 vat
  3.  1000 vat
  4.  1000 erg/s

उत्तर : 746 vat


11. भारतीय नागरिकत्वाचा कायदा ----- साली मंजूर झाला.

  1.  1960
  2.  1955
  3.  1949
  4.  1950

उत्तर : 1955


12. राज्य मंत्रीमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते?

  1.  राज्यसभा
  2.  लोकसभा
  3.  विधानसभा
  4.  विधानपरिषद

उत्तर : विधानसभा


13. महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

  1.  नाशिक
  2.  रत्नागिरी
  3.  सिंधुदुर्ग
  4.  पुणे

उत्तर : सिंधुदुर्ग


14. राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती ----- कडून येते.

  1.  भारताचे सरन्यायाधीश
  2.  राष्ट्रपती
  3.  त्या राज्याचे मुख्यमंत्री
  4.  पंतप्रधान

उत्तर : राष्ट्रपती


15. एका संख्येमधून 16 वजा केले असता, येणारी संख्या त्या संख्येच्या एक-तृतीयांश एवढी असते तर, ती संख्या काढा.

  1.  12
  2.  36
  3.  24
  4.  16

उत्तर : 24


16. वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना ----- यांनी केली.

  1.  अॅनी बेझंट
  2.  सरलादेवी चौधरी
  3.  लेडी टाटा
  4.  कमला नेहरू

उत्तर : अॅनी बेझंट


17. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी ----- कि.मी. आहे.

  1.  720
  2.  880
  3.  420
  4.  220

उत्तर : 720


18. दशांश अपूर्णाकात लिहा. -13/25 = -----.

  1.  -0.52
  2.  0.52
  3.  0.25
  4.  -0.24

उत्तर : -0.52


19. 'श्वास' या चित्रपटाच्या कथालेखिका कोण?

  1.  गौरी देशपांडे
  2.  अरुणा ढेरे
  3.  माधवी घारपुरे
  4.  आशा बगे

उत्तर : माधवी घारपुरे


20. स्वातंत्र्याच्या हक्काचा समावेश भारतीय राज्य घटनेच्या ------ या कलमात आला आहे.

  1.  14 ते 18
  2.  19 ते 22
  3.  25 ते 28
  4.  23 ते 30

उत्तर : 19 ते 22

माहिती मिळवा ईमेल वर

Study Material आणि नवीन नौकर्‍यांची माहिती मिळविण्यासाठी खालील माहिती भरा.

Login Box

Or sign in with your account on:

Not a member yet? Register

Like Our Facebook Page

Latest Users

  • ravigangurde
  • anisejob
  • shivsharan kamble
  • vishalgite19@gmail.com
  • Salunkhe