STI Pre Exam Question Set 12

STI Pre Exam Question Set 12

1. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे?

  1.  6 वर्षाचा
  2.  3 वर्षाचा
  3.  4 वर्षाचा
  4.  5 वर्षाचा

उत्तर : 6 वर्षाचा


2. राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे?

  1.  मुख्यमंत्री
  2.  राज्यपाल
  3.  राज्य विधानसभा
  4.  राष्ट्रपती

उत्तर : राज्य विधानसभा


3. ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते?

  1.  जिल्हा परिषद
  2.  राज्य सरकार
  3.  पंचायत समिती
  4.  केंद्र सरकार

उत्तर : पंचायत समिती


4. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?

  1.  ग्राम सेवक
  2.  सरपंच
  3.  गट विकास अधिकारी
  4.  यांपैकी नाही

उत्तर : सरपंच


5. ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?

  1.  जिल्हाधिकारी
  2.  केंद्र सरकार
  3.  विभागीय आयुक्त
  4.  राज्य सरकार

उत्तर : राज्य सरकार


6. ‘लखपती माझी कन्या’ हा उपक्रम कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला होता?

  1.  कोल्हापूर
  2.  सातारा
  3.  जळगाव
  4.  लातूर

उत्तर : कोल्हापूर


7. महाराष्ट्रातील —— जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत.

  1.  धुळे व नाशिक
  2.  पुणे व नाशिक
  3.  सातारा व नाशिक
  4.  सांगली व नाशिक

उत्तर : सांगली व नाशिक


8. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?

  1.  स्वातंत्र्य
  2.  समता
  3.  न्याय
  4.  बंधुभाव

उत्तर : न्याय


9. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?

  1.  राष्ट्रपती
  2.  उपराष्ट्रपती
  3.  पंतप्रधान
  4.  गृहमंत्री

उत्तर : पंतप्रधान


10. सामान्यपणे संघराज्य पद्धतीतील कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते?

  1.  व्दिगृही
  2.  एकगृही
  3.  बहूगृही
  4.  यांपैकी कोणतेही नाही

उत्तर : व्दिगृही


11. वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते?

  1.  अर्थमंत्री
  2.  प्रधानमंत्री
  3.  राष्ट्रपती
  4.  लोकसभा अध्यक्ष

उत्तर : राष्ट्रपती


12. ओ.बी.सी. चळवळ —– प्रभावित झाली.

  1.  मंडल आयोगामुळे
  2.  महाजन आयोगामुळे
  3.  सरकारिया आयोगामुळे
  4.  फाजल अली आयोगामुळे

उत्तर : मंडल आयोगामुळे


13. नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण?

  1.  मुख्य सचिव
  2.  नियोजन सचिव
  3.  अर्थ सचिव
  4.  गृह सचिव

उत्तर : नियोजन सचिव


14. कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले?

  1.  1978
  2.  1995
  3.  1989
  4.  2004

उत्तर : 1978


15. खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?

  1.  अॅथलेटिक्स
  2.  कुस्ती
  3.  क्रिकेट
  4.  स्विमींग

उत्तर : अॅथलेटिक्स


16. कोणत्या प्राण्याला ‘राष्ट्रीय वारसा’ हा दर्जा भारत सरकारने बहाल केला?

  1.  हत्ती
  2.  वाघ
  3.  सिंह
  4.  हरिण

उत्तर : हत्ती


17. कोणत्या देशाकडे 2010 मध्ये सार्क चे अध्यक्षपद होते?

  1.  पाकिस्तान
  2.  नेपाळ
  3.  भारत
  4.  भुतान

उत्तर : भुतान


18. भारताने 21 मार्च 2010 रोजी कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी केली?

  1.  ब्रम्होस
  2.  अग्नी
  3.  त्रिशूल
  4.  नाग

उत्तर : ब्रम्होस


19. ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ या पुस्तकाचे लेखक —– हे आहेत.

  1.  यशवंत सिन्हा
  2.  चेतन भगत
  3.  अरुंधती रॉय
  4.  खुशवंत सिंग

उत्तर : चेतन भगत


20. राज्याचा पहिला कृषि आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला?

  1.  महाराष्ट्र
  2.  कर्नाटक
  3.  पंजाब
  4.  बिहार

उत्तर : कर्नाटक

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.