Articles

STI Pre Exam Question Set 10

Category: STI Bharti Published on 02 May 2016
Written by Shital Burkule Hits: 2797

STI Pre Exam Question Set 10 

1. भारतात अनुसूचित जमतीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे?

  1.  गुजरात
  2.  तामिळनाडू
  3.  मिझोरम
  4.  ओरिसा

उत्तर : मिझोरम


2. भारताला एकूण ----- किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.

  1.  6555
  2.  8517
  3.  7517
  4.  6000

उत्तर : 7517


3. खालीलपैकी कोणते बंदर लोह-खनिज निर्याताभिमुख आहे?

  1.  चेन्नई
  2.  कोलकाता
  3.  नवीन मंगलोर
  4.  कांडला

उत्तर : नवीन मंगलोर


4. चहाची लागवड ------ या राज्यात सर्वात प्रथम झाली.

  1.  कर्नाटक
  2.  केरळ
  3.  आसाम
  4.  तामिळनाडू

उत्तर : आसाम


5. भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही ----- पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.

  1.  पहिल्या
  2.  दुसर्‍या
  3.  तिसर्‍या
  4.  चौथ्या

उत्तर : दुसर्‍या

6. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा ----- क्रमांक आहे.

  1.  प्रथम
  2.  व्दितीय
  3.  तृतीय
  4.  चतुर्थ

उत्तर : चतुर्थ


7. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर ----- हे आहे.

  1.  कांडला
  2.  मार्मागोवा
  3.  हल्दिया
  4.  न्हावा-शेवा

उत्तर : न्हावा-शेवा


8. मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ------ आहे.

  1.  सोळा
  2.  सतरा
  3.  अठरा
  4.  वीस

उत्तर : सतरा


9. ----- हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.

  1.  दिल्ली ते आग्रा
  2.  मुंबई ते ठाणे
  3.  हावडा ते खडकपूर
  4.  चेन्नई ते रेनीगुंठा

उत्तर : मुंबई ते ठाणे


10. पश्चिम महाराष्ट्रातील ----- जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.

  1.  नाशिक
  2.  पुणे
  3.  कोल्हापूर
  4.  सोलापूर

उत्तर : कोल्हापूर


11. महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औध्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे?

  1.  निवळी
  2.  इंदापूर
  3.  बुटीबोरी
  4.  वाळूंज

उत्तर : बुटीबोरी


12. महाराष्ट्रातील ----- हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे.

  1.  नागपूर-चंद्रपूर
  2.  रायगड-रत्नागिरी
  3.  मुंबई-पुणे
  4.  नाशिक-जळगाव

उत्तर : नागपूर-चंद्रपूर


13. महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या ----- आहे.

  1.  35
  2.  37
  3.  31
  4.  28

उत्तर : 35


14. महाराष्ट्रातील ------ या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.

  1.  नागपूर व गोंदिया
  2.  सातारा व सांगली
  3.  धुले व जळगाव
  4.  यवतमाळ व परभणी

उत्तर : नागपूर व गोंदिया


15. हापूस आंब्याची झाडे ----- जिल्ह्यात आढळतात.

  1.  सिंधुदुर्ग
  2.  रत्नागिरी
  3.  रायगड
  4.  वरील सर्व जिल्ह्यात

उत्तर : वरील सर्व जिल्ह्यात


16. दुसर्‍या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दीष्ट काय होते?

  1.  धरण बांधणे
  2.  निर्यातील वाढ करणे
  3.  शेतीचा विकास करणे
  4.  औध्योगिककरण

उत्तर : औध्योगिककरण


17. पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी ------ या काळात झाली.

  1.  1969-74
  2.  1974-79
  3.  1980-85
  4.  1985-90

उत्तर : 1974-79


18. भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना ------ मध्ये करण्यात आली.

  1.  1948
  2.  1950
  3.  1951
  4.  1952

उत्तर : 1950


19. दामोदर खोरे योजना ही ------ पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.

  1.  पहिल्या
  2.  दुसर्‍या
  3.  तिसर्‍या
  4.  पाचव्या

उत्तर : पहिल्या


20. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?

  1.  मुख्यमंत्री
  2.  राज्यपाल
  3.  स्पीकर
  4.  उपमुख्यमंत्री

 उत्तर : स्पीकर

माहिती मिळवा ईमेल वर

Study Material आणि नवीन नौकर्‍यांची माहिती मिळविण्यासाठी खालील माहिती भरा.

Login Box

Or sign in with your account on:

Not a member yet? Register

Like Our Facebook Page

Latest Users

  • Karankoli
  • SS8831
  • Ashmira29
  • Alpesh96
  • Alpesh