सहावी पंचवार्षिक योजना (Sixth Panchwarshik Scheme) Economics For MPSC Exams

सहावी पंचवार्षिक योजना

 

कालावधी : 1 एप्रिल, 1980 ते 31 मार्च, 1985

मुख्य भार : दारिद्र्य निर्मूलन रोजगार निर्मिती.

प्रतिमान : अॅलन मान व अशोक रुद्र

उद्दिष्टे :

  1.  5.2% इतका वाढीचा दर संपादित करणे.
  2. 3 कोटी 40 लक्ष लोकांसाठी रोजगार निर्मिती.
  3.  आर्थिक व तांत्रिक स्वावलंबन इ.
Must Read (नक्की वाचा):

पाचवी पंचवार्षिक योजना

योजना खर्च :

    1. प्रास्ताविक खर्च : 96,500 कोटी रु.
    2. वास्तविक खर्च : 1,09,292 कोटी रु.
    3. अपेक्षित वृद्धी दर : 5.2%
    4. प्रत्यक्ष वृद्धी दर : 5.7%

प्राधान्य :

  1. ऊर्जा
  2. उद्योग
  3. शेती

कार्यक्रम :

  1. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम : प्रत्येक्ष अंमलबाजावणी 2 ऑक्टोंबर.1980 पासून.
  2. NREP – राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम : 2 ऑक्टोंबर.1980
  3. RLEGP – ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना : 15 ऑगस्त 1983
  4. DWCRA -development of women and children in rural area : सप्टेंबर 1982
  5. नवीन वीस कलमी कार्यक्रम – मूळच्या वीस कलमी कार्यक्रमात बदल करून हा कार्यक्रम 14 जानेवारी 1982 रोजी सुरू करण्यात आला.
  6. दोन नवीन पोलाद प्रकल्प स्थापन करण्यात आले : विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प आणि समेल पोलाद प्रकल्प.

विशेष घटनाक्रम :

  1. 15 एप्रिल, 1980 रोजी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
  2. जानेवारी 1982 मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडियाची तर जुलै 1982 मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली.
  3. या योजनेदरम्यान देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले.

मूल्यमापन :

  1. योजना यशस्वी ठरली. संतुलित विकास व सर्व लक्ष्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास ही योजना सर्वाधिन यशस्वी मानली जाते.
  2. वाढीचा दर5 टक्यांपेक्षा अधिक साध्य होण्यास सुरवात झाली.
Must Read (नक्की वाचा):

सातवी पंचवार्षिक योजना

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.