Rajyaseva Pre-Exam Question Set 25

Rajyaseva Pre-Exam Question Set 25

31 मे 2009 प्रश्नसंच 1 :

1. सध्याचा किंमत निर्देशांक मोजण्यासाठी कोणते वर्ष ‘आधार वर्ष’ म्हणून मानले जाते?

  1.  1980-81
  2.  1990-91
  3.  1993-94
  4.  1995-96

उत्तर : 1993-94


2. खालीलपैकी कोणत्या राज्यात व्दिगृही कायदेमंडळ आहे?

  1.  गुजरात
  2.  केरळ
  3.  महाराष्ट्र
  4.  मध्यप्रदेश

उत्तर : महाराष्ट्र


3. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा —– ह्यांनी केली.

  1.  लॉर्ड कर्झन
  2.  लॉर्ड आयर्विन
  3.  लॉर्ड वेव्हेल
  4.  व्हॉईसरॉय डफरिन

उत्तर : लॉर्ड कर्झन


4. जर DUTY म्हणजे 4-21-20-25, तर TALK म्हणजे —–

  1.  20-11-2-10
  2.  20-1-12-11
  3.  20-11-21-1
  4.  20-11-1-21

उत्तर : 20-1-12-11 


 

5. खालील संख्यामाला पूर्ण करा.

8,3,16,6,24,9,32,?

  1.  40
  2.  12
  3.  18
  4.  48

उत्तर : 12


6. मत्स्य उत्पादन क्रांतीस कोणते नाव दिले जाते?

  1.  हरित क्रांति
  2.  धवल क्रांति
  3.  पिवळी क्रांति
  4.  निळी क्रांति

उत्तर : निळी क्रांति


7. PET:NCR::LONE: —–

 पहिल्या दोन पदांत विशिष्ट साधर्म्य आहे. रिक्त जागेतील शब्द कोणता?

  1.  JLCM
  2.  JMLC
  3.  MJCN
  4.  MLJC

उत्तर : JMLC


8. ‘साप्टा’ (SAPTA) करार केव्हा कार्यान्वित झाला?

  1.  1993
  2.  1995
  3.  2005
  4.  2007

उत्तर : 1995


9. सिक्किम व तिबेट यांना जोडणारा ‘नथुला मार्ग’ व्यापारासाठी केव्हा खुला केला?

  1.  2008
  2.  2007
  3.  2006
  4.  2009

उत्तर : 2006


10. कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान ‘व्यवहारातोल’ (Balance of Payment’) अनुकूल होता?

  1.  सहाव्या
  2.  पाचव्या
  3.  तिसर्‍या
  4.  चौथ्या

उत्तर : पाचव्या


11. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार घटकराज्यातील राज्यपालास स्वेच्छाधिकार दिले आहेत?

  1.  153
  2.  158
  3.  163
  4.  164

उत्तर : 163


12. 2001 च्या जनगणेनुसार कोणत्या राज्यात स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर अधिक आहे?

  1.  महाराष्ट्र
  2.  नागालँड
  3.  केरळ
  4.  गुजरात

उत्तर : केरळ


13. महाराष्ट्र राज्यात —– हे आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्वाचे वन उत्पादन आहे.

  1.  जळाऊ लाकूड
  2.  बांबू
  3.  इमारती लाकूड
  4.  तेंदू

उत्तर : इमारती लाकूड


14. भारतातील कोणते राज्य क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे?

  1.  गोवा
  2.  सिक्किम
  3.  अरुणाचल प्रदेश
  4.  त्रिपुरा

उत्तर : गोवा


15. पहिल्या पंचवार्षिक योजनाकाळातील सरासरी व्यापारी वार्षिक तूट —– होती.

  1.  730 कोटी रु.
  2.  30 कोटी रु.
  3.  108 कोटी रु.
  4.  2730 कोटी रु.

उत्तर : 108 कोटी रु.


16. ‘आंतरराष्ट्रीय ओझोन (ozone) दिवस’ म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो?

  1.  16 ऑगस्ट
  2.  16 सप्टेंबर
  3.  16 नोव्हेंबर
  4.  16 डिसेंबर

उत्तर : 16 सप्टेंबर


17. कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी ‘वाफसा’ मध्ये ठेवला जातो?

  1.  ठिबक
  2.  तुषार
  3.  उपसा
  4.  मोकाट पानी देणे

उत्तर : ठिबक


18. उत्तम जातीची कोंबडी अंडे देण्यास सुरुवात वयाच्या —– आठवड्यांनी करते.

  1.  10
  2.  20
  3.  30
  4.  35

उत्तर : 20


19. कॉफीची लागवड सर्वात अधिक —– राज्यात आढळते.

  1.  केरळ
  2.  तमिळनाडू
  3.  कर्नाटक
  4.  आसाम

उत्तर : कर्नाटक


20. खालीलपैकी कोणती संख्या इतरांसारखी नाही?

51, 66, 87, 94

  1.  51
  2.  66
  3.  87
  4.  94

उत्तर : 94

You might also like
2 Comments
  1. Raj hatagale says

    Very good question paper ahet

  2. Namrata says

    Exam la pattern Ksa asto

Leave A Reply

Your email address will not be published.