Police Bharti Question Set 28

Police Bharti Question Set 28

1. जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे त्या दोघींच्या वयाची बेरीज 43 वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती?

  1.  11 वर्षे
  2.  36 वर्षे
  3.  35 वर्षे
  4.  38 वर्षे

उत्तर: 35 वर्षे


2. 1 ते 100 पर्यंतच्या अंकांमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो?

  1.  19
  2.  21
  3.  20
  4.  18

उत्तर:21


 3. अनिल व सुनिल यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 5:7 आहे व नफ्याचे गुणोत्तर 2:7 आहे. तर त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर किती?

  1.  3:5
  2.  5:2
  3.  2:5
  4.  5:3

उत्तर:2:5


 4. दोन संख्यांचा गुणाकार 2160 असून त्यांचा मसावी 12 आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?

  1.  36
  2.  60
  3.  45
  4.  15

उत्तर:60


 5. त्याला नाहक दुप्पट व्याज भरावे लागले. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा?

  1.  गणनावाचक
  2.  क्रमवाचक
  3.  आवृत्ती वाचक
  4.  पृथक्त्ववाचक

उत्तर:आवृत्ती वाचक


 6. ‘नागपुरात’ या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा?

  1.  सप्तमी
  2.  पंचमी
  3.  चतुर्थी
  4.  व्दितीया

उत्तर:सप्तमी


 7. ‘विद्यार्थी प्रामाणिक आहे.’ आधोरेखित शब्दाची जात ओळखा?

  1.  क्रियापद
  2.  नाम
  3.  सर्वनाम
  4.  विशेषनाम

उत्तर: क्रियापद


 8. ‘तमा’ या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द खालीलपैकी कोणता?

  1.  पर्वा
  2.  अंधार
  3.  आधार
  4.  पाप

उत्तर: अंधार


 9. ‘परोक्ष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

  1.  प्रत्यक्ष
  2.  अप्रत्यक्ष
  3.  पराधीन
  4.  दृष्टीआड

उत्तर: प्रत्यक्ष


 10. ‘आपण सहलीला जाऊ.’ अधोरेखित शब्दाची जात कोणती?

  1.  प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
  2.  आत्मवाचक सर्वनाम
  3.  व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम
  4.  तृतीय पुरुषवाचक सर्वनाम  

उत्तर: प्रथम पुरुषवाचक सर्वनाम


 11. ‘चटणी’ या शाब्दातील पहिल्या अक्षराचे उच्चारानुसार नाव कोणते?

  1.  कंठतालव्य
  2.  दंततालव्य
  3.  मूर्धन्य
  4.  तालव्य

उत्तर: दंततालव्य


 12. ‘स्वल्प’ या शब्दाची खालीलपैकी अचूक संधीची फोड कोणती?

  1.  स्व-अल्प
  2.  स+अल्प
  3.  सु+अल्प
  4.  सू+अल्प

उत्तर: सु+अल्प


 13. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा?

  1.  शारिरीक
  2.  शारीरीक
  3.  शारिरिक  
  4.  शारीरिक

उत्तर: शारीरिक


 14. खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता?

  1.  चोर्य
  2.  कौर्य
  3.  आर्य
  4.  शौर्य

उत्तर:आर्य


 15. ‘ग.दी. मांडगुळकर म्हणजे मराठी भाषेचे वाल्मिकी आहेत.’ अधोरेखित शब्दाची जात कोणती?

  1.  भाववाचक नाम
  2.  विशेषनाम
  3.  धातूसाधित नाम
  4.  सामन्यनाम

उत्तर:सामन्यनाम


 16. ‘भूकंपात कित्येक घरे उध्वस्त झाली’.

 अधोरेखित शब्दाच्या विभक्तीच्या अर्थ कोणता?

  1.  अधिकरण
  2.  अपादन
  3.  संबंध करण
  4. समापन कर्मणी

उत्तर:अधिकरण


 17. ‘आज सकाळपासून सारखे गडगडते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा?

  1.  समापन कर्मणी
  2.  कर्म कर्तरी
  3.  भाव कर्तरी
  4.  कर्म-भाव-संकर

उत्तर:भाव कर्तरी


 18. ‘पैसा कमविता यावा म्हणून तो परदेशात गेला’. या वाक्याचा प्रकार कोणता?

  1.  केवल
  2.  संयुक्त
  3.  मिश्र
  4.  संकेतार्थ

उत्तर:मिश्र


 19. मोठया भावास पत्र लिहिताना कोणता मायना लिहाल?

  1.  श्रीयुत
  2.  तीर्थरूप
  3.  चिरंजीव
  4.  तीर्थस्वरूप

उत्तर:तीर्थस्वरूप


 20. ‘अग्रज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

  1.  गौण
  2.  दुय्यम
  3.  कनिष्ठ
  4.  अनुज

उत्तर: अनुज

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.