Police Bharti Question Set 26

Police Bharti Question Set 26

1. महाराष्ट्र-मुंबई तर गुजरात-?

  1.  अहमदाबाद
  2.  वडोदरा
  3.  गांधीनगर
  4.  सुरत

उत्तर : अहमदाबाद


2. फुटबॉल विश्वचषक 2014 कोणत्या देशात झाली?

  1.  दुबई
  2.  मेक्सीको
  3.  अमेरिका
  4.  ब्राझील

उत्तर :ब्राझील


 3. ‘क’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?

  1.  बेरीबेरी
  2.  रातांधेपणा
  3.  पेलाग्रा
  4.  स्कर्व्हि

उत्तर :स्कर्व्हि


 4. महाराष्ट्राचे NSG चे धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल कोणते?

  1.  SRPF
  2.  IRB
  3.  ATS
  4.  FORCE ONE

उत्तर :FORCE ONE


 5. ‘फेसबुक’ या वेबसाईटचे जनक कोण?

  1.  बिल गेट्स
  2.  मार्क झुकेबर्ग
  3.  लॅरी पेज
  4.  सर्जी ब्रीन

उत्तर :मार्क झुकेबर्ग


 6. पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, नाग ही नावे कशाशी संबंधीत आहे?

  1.  रणगाडा
  2.  तोफ
  3.  क्षेपणास्त्र
  4.  रायफल

उत्तर :क्षेपणास्त्र


 7. संगणक प्रणालीत RAM (रॅम) चे पूर्ण रूप काय?

  1.  रॅन्डम अॅक्सेस मेमरी
  2.  रिड अॅक्सेस मेमरी
  3.  रिअल अॅक्सेस मेमरी
  4.  रिड ओन्ली मेमरी

उत्तर :रॅन्डम अॅक्सेस मेमरी


 8. AIR,BJS,CKT,DLU,—–?

  1.  EMU
  2.  FMV
  3.  EMT
  4.  EMV

उत्तर :EMV


 9. विसंगत घटक ओळखा?

  1.  EWC
  2.  FTH
  3.  BXD
  4.  DVF

उत्तर :EWC


 10. विसंगत घटक ओळखा?

  1.  कृष्णा
  2.  कावेरी
  3.  गोदावरी
  4.  तापी

उत्तर :तापी


 11. zxp_xz-xppxzzx_px

  1.  zpzp
  2.  pzpx
  3.  pzpz
  4.  pzzp

उत्तर :pzpz


 12. कॅप्टन व सैनिकांचा 1200 जणांचा गट गाडीने प्रवास करीत आहे. प्रत्येक 15 सैनिकांच्या मागे एक कॅप्टन असतो, तर त्या गटात —– कॅप्टन आहेत?

  1.  85
  2.  80
  3.  75
  4.  70

उत्तर :75


 13. ETHC:6-19-9-2::TSFD:?

  1.  21-18-9-3
  2.  20-18-8-02
  3.  19-19-8-4
  4.  21-18-7-3

उत्तर :21-18-7-3


 14. 32,33,37,46,62, ——?

  1.  82
  2.  85
  3.  87
  4.  88

उत्तर :87


 15. एका सांकेतिक भाषेत 573 चा अर्थ bring cold water असा होतो 342 चा अर्थ water is good असा होतो व bright good boy is bight साठी खालीलपैकी कोणते संकेत येतील?

  1.  671
  2.  574
  3.  641
  4.  673

उत्तर :641


 16. A T E N I H ?

W C Q G K K ?

  1.  E/M
  2.  M/E
  3.  N/F
  4.  L/E

उत्तर :M/E


 17. रमेश दक्षिणेकडे गेला, नंतर डावीकडे वळला, परत डावीकडे वळला आणि नंतर उजवीकडे वळला तर रमेश कोणत्या दिशेने जात आहे?

  1.  उत्तर
  2.  दक्षिण
  3.  पूर्व
  4.  पश्चिम

उत्तर :पूर्व


 18. काही मुली ओळीत आहेत एका टोकाहून यास्मीन सातवी आहे तर दुसर्‍या टोकाकडून अकरावी आहे. त्या ओळीत किती मुली आहेत?

  1.  11
  2.  16
  3.  17
  4.  18

उत्तर :17


 19. 960:484::1196:?

  1.  489
  2.  588
  3.  750
  4.  602

उत्तर :602


 20. 20(90)25

 26(100)24

 57(?)13

  1.  140
  2.  141
  3.  143
  4.  144

उत्तर : 140

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.