Mahavitaran Exam Question Set 28

Mahavitaran Exam Question Set 28

 कनव्हर्टिंग यंत्रे :

1. जे यंत्र A.C. विद्युत पुरवठ्याचे D.C. मध्ये व D.C. विद्युत पुरवठ्याचे A.C. मध्ये रूपांतर करते त्यास —– म्हणतात.

  1.  जनरेटर
  2.  कनव्हर्टर
  3.  अल्टरनेट
  4.  यापैकी नाही

उत्तर : कनव्हर्टर


2. A.C. चे D.C. मध्ये रूपांतर करणारे सोपे यंत्र —– आहे.

  1.  जनरेटर
  2.  मोटर-जनरेटर सेट
  3.  इनव्हर्टर
  4.  अल्टरनेट

उत्तर : मोटर-जनरेटर सेट


3. D.C. चे A.C. मध्ये रूपांतर करणार्‍या स्थिर यंत्रास —– म्हणतात.

  1.  जनरेटर
  2.  अल्टरनेटर
  3.  इनव्हर्टर
  4.  यापैकी नाही

उत्तर : इनव्हर्टर


4. जे यंत्र A.C. विद्युत शक्ति घेवून यांत्रिक शक्तिसह D.C. विद्युत शक्ती देते त्यास —– म्हणतात.

  1.  मोटर जनरेटर सेट
  2.  रोटरी कनव्हर्टर
  3.  अल्टरनेट
  4.  इनव्हर्टर

उत्तर : रोटरी कनव्हर्टर


5. जे यंत्र यांत्रिक शक्ती घेते व A.C. आणि D.C. विद्युत शक्ती पुरवते त्यास —– म्हणतात.

  1.  कनव्हर्टर
  2.  रोटरी कनव्हर्टर
  3.  इनव्हर्टर
  4.  सिंक्रोनस कनव्हर्टर

उत्तर : सिंक्रोनस कनव्हर्टर


6. A.C. विद्युत शक्ती चे D.C. विद्यूत शक्तीत रूपांतर करणार्‍या कपल्ड यंत्रास —– म्हणतात.

  1.  जनरेटर
  2.  कनव्हर्टर
  3.  इनव्हर्टर
  4.  मोटर जनरेटरसेट

उत्तर : मोटर जनरेटरसेट

 


7. ज्या साधनांची प्रवाहाची दिशा बदलताच विद्युत विरोध बदलतो त्यास —– म्हणतात.

  1.  इनव्हर्टर
  2.  डामोड
  3.  रेक्टिफायर
  4.  कनव्हर्टर

उत्तर : रेक्टिफायर


8. बॅटरी चार्जींगसाठी —– विद्युत प्रवाह वापरतात.

  1.  A.C.
  2.  D.C.
  3.  पल्सेटींग
  4.  यापैकी नाही

उत्तर : D.C.


9. D.C. जनरेटर मधील कॉम्प्युटेटर हा —– रेक्टिफायर आहे.

  1.  मेकॅनिकल
  2.  इलेक्ट्रिकल
  3.  कॉपर ऑक्साइड
  4.  टंगर

उत्तर : मेकॅनिकल


10. —— डायोड वापरुन केलेल्या रेक्टिफायरला फूल वेव्ह रेक्टिफायर म्हणतात.

  1.  एक
  2.  दोन
  3.  तीन
  4.  चार

उत्तर : दोन


11. —— डायोड वापरुन केलेल्या रेक्टिफायरला हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणतात.

  1.  एक
  2.  दोन
  3.  तीन
  4.  चार

उत्तर : एक


12. —— रेक्टिफायर वापरुन तयार केलेल्या रेक्टिफायरला फूल वेव्ह ब्रीज रेक्टिफायर म्हणतात.

  1.  एक
  2.  दोन
  3.  तीन
  4.  चार

उत्तर : चार


13. बॅटरी चार्जींगसाठी —– रेक्टिफायर उत्तम आहे.

  1.  हाफवेव्ह
  2.  फूल वेव्ह ब्रीज
  3.  मर्क्युरी आर्क   
  4.  टंगर

उत्तर : मर्क्युरी आर्क  


14. मर्क्युरी आणि रेक्टिफायर मध्ये लॉसेस —– सहाय्याने कार्यक्षमता जास्त आहे.

  1.  कमी
  2.  जास्त
  3.  नाहीतच
  4.  यापैकी नाही

उत्तर : कमी


15. सिंगलफेज रोटरी कनव्हर्टनमध्ये —– स्लीपरींग्ज आहेत.

  1.  दोन
  2.  तीन
  3.  चार
  4.  पाच

उत्तर : दोन

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.