Mahavitaran Exam Question Set 27

Mahavitaran Exam Question Set 27

 ट्रान्सफार्मर (भाग2) :

1. ट्रान्सफार्मरच्या उपयोगीतेनुसार —– हे प्रकार पडतात.

  1.  पॉवर ट्रान्सफार्मर
  2.  डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफार्मर
  3.  इनस्टुमेंट ट्रान्सफार्मर
  4.  वरील सर्व

उत्तर : वरील सर्व


2. ट्रान्सफार्मर बसवण्याच्या ठिकाणानुसार —– हे प्रकार पडतात.

  1.  इन डोअर
  2.  आउट डोअर
  3.  वरीलपैकी नाही
  4.  वरीलपैकी दोन्ही

उत्तर : वरीलपैकी दोन्ही


3. ट्रान्सफार्मरची इनपुट फ्रिक्वेंसी आउटपुट फ्रिक्वेंसी पेक्षा —– असते.

  1.  कमी
  2.  जास्त
  3.  कायम
  4.  यापैकी नाही

उत्तर : कायम


4. जो ट्रान्सफार्मर सबस्टेशनमध्ये बसवलेला असून त्याला लोड जोडता येत नाही अशा ट्रान्सफार्मरला —– ट्रान्सफार्मर म्हणतात.

  1.  पॉवर ट्रान्सफार्मर
  2.  डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफार्मर
  3.  करंट ट्रान्सफार्मर
  4.  ऑटो ट्रान्सफार्मर

उत्तर : पॉवर ट्रान्सफार्मर


5. जो ट्रान्सफार्मर लोडला जोडतात त्यास —– ट्रान्सफार्मर म्हणतात.

  1.  पॉवर ट्रान्सफार्मर
  2.  डिस्ट्रि ब्युशन ट्रान्सफार्मर
  3.  करंट ट्रान्सफार्मर
  4.  ऑटो ट्रान्सफार्मर

उत्तर : डिस्ट्रि ब्युशन ट्रान्सफार्मर


6. प्रायमरी व सेकंडरी वाईडींगमधील फेज डिफरन्स  —— अंशाचा असतो.

  1.  45°
  2.  90°
  3.  180°
  4.  360°

उत्तर : 180°


7. सर्वसाधारणपणे डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफार्मरचे प्रायमरी व सेकंडरी कनेक्शन —– व —– पद्धतीने करतात.

  1.  स्टार-डेल्टा
  2.  डेल्टा-स्टार
  3.  डेल्टा-डेल्टा
  4.  स्टार-स्टार  

उत्तर : डेल्टा-डेल्टा


8. ट्रान्सफार्मरच्या सेकंडरी बाजूस नो लोड ते फूल लोड दाबात होणार्‍या बदलास —– म्हणतात.

  1.  व्हेरीएशन
  2.  ट्रान्सफार्मेशन
  3.  रेग्युलेशन
  4.  वरील सर्व

उत्तर : रेग्युलेशन


9. ट्रान्सफार्मर —– तापमानपर्यंत सुरक्षित कार्य करते.

  1.  50°C
  2.  90°C
  3.  110°C
  4.  130°C

उत्तर : 90°C


10. ट्रान्सफार्मर ऑइलची डाय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ —– आहे.

  1.  100 kv/cm
  2.  110 kv/cm
  3.  125 kv/cm
  4.  150 kv/cm

उत्तर : 125 kv/cm


11. ट्रान्सफार्मरची कार्य क्षमता ——- असते.

  1.  80-90%
  2.  90-98%
  3.  80-88%
  4.  85-90%

उत्तर : 90-98%


12. एका ट्रान्सफार्मरचे सेकंडरी टर्न दुप्पट केले व प्रायमरी व्होल्टेज निम्मे केले तर सेकंडरी व्होल्टेज

  1.  निम्मे होईल
  2.  दुप्पट होईल
  3.  तेवढेच राहील
  4.  चौपट होईल

उत्तर : तेवढेच राहील


13. एका डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफार्मरचा टर्न रेशो 25:1 असून प्रायमरी व्होल्टेज 11 kv आहे तर सेकंडरी व्होल्टेज —– असेल.

  1.  1100 व्होल्ट
  2.  550 व्होल्ट
  3.  440 व्होल्ट
  4.  230 व्होल्ट

उत्तर : 440 व्होल्ट


14. एका ट्रान्सफार्मरचा टर्न रेशो 10:1 आहे व प्रायमरी व्होल्टेज 11000V आहे तर सेकंडरी व्होल्टेज —– असेल.

  1.  1100 व्होल्ट
  2.  550 व्होल्ट
  3.  230 व्होल्ट
  4.  750 व्होल्ट

उत्तर : 1100 व्होल्ट


15. एका ट्रान्सफार्मरचे प्रायमरी व्होल्टेज 230 असून सेकंडरी व्होल्टेज 12V आहे. प्रायमरी टर्न 5000 असल्यास सेकंडरी टर्न —— असतील.

  1.  250
  2.  261
  3.  275
  4.  300

उत्तर : 261


16. एका ट्रान्सफार्मरच्या प्रायमरी बाजूस 110V चा दाब दिला ट्रान्सफार्मेशन 1:4 आहे तर सेकंडरी व्होल्टेज —— असेल.

  1.  110 व्होल्ट
  2.  220 व्होल्ट
  3.  330 व्होल्ट
  4.  440 व्होल्ट

उत्तर : 440 व्होल्ट


17. एका ट्रान्सफार्मरने 750 kwh ऊर्जा घेवून 700 kwh ऊर्जा पुरवलेली आहे, तर त्यांची कार्यक्षमता —– आहे.

  1.  80%
  2.  85%
  3.  90%
  4.  93.33%

उत्तर : 93.33%


18. ट्रान्सफार्मरमधील सर्वात जास्त दोषास —— कारणीभूत असते.

  1.  उष्णता
  2.  घाण
  3.  उष्णता व घाण
  4.  सततचा वापर

उत्तर : उष्णता व घाण


19. फूल लोड ट्रान्सफार्मरमध्ये आयर्न लॉस 500 वॅट आहेत. लोड आर्धा केल्यास आयर्न लॉस —— होतील.

  1.  आर्धा
  2.  दुप्पट
  3.  दीडपट
  4.  तेवढेच

उत्तर : तेवढेच


20. ट्रान्सफार्मरचा लोड विभागण्यासाठी दोन ट्रान्सफार्मरची —— करतात.

  1.  एकसरळ जोडणी
  2.  समांतर जोडणी
  3.  स्कोट जोडणी
  4.  डेल्टा जोडणी

उत्तर : समांतर जोडणी

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.