Mahavitaran Exam Question Set 19

Mahavitaran Exam Question Set 19

अल्टरनेटिंग करंट (भाग1) :

1. एखाद्या कंडक्टरने चुंबकीय विकर्ष रेषा कापल्यास त्यात —– होते.

  1.  परिवर्तन होते
  2.  परिवर्तीत प्रवाह निर्माण होतो
  3.  A.C. पॉवर निर्माण होते
  4.  A.C. रजिस्टन्स निर्माण होतो

उत्तर : परिवर्तीत प्रवाह निर्माण होतो


 2. चुंबकीय विकर्ष रेषा कापणार्‍या कंडक्टरमधील प्रवाहाची दिशा —– या नियमानुसार बदलते.

  1.  फ्लेमींगच्या उजव्या हाताच्या
  2.  फ्लेमींगच्या डाव्या हाताच्या
  3.  फॅराडेच्या उजव्या हाताच्या
  4.  लेंझच्या डाव्या हाताच्या

उत्तर : फ्लेमींगच्या उजव्या हाताच्या


3. जो प्रवाह आपली दिशा व किंमत सतत बदलतो त्यास —– म्हणतात.

  1.  अल्टरनेटिंग करंट
  2.  डायरेक्ट करंट
  3.  इनडायरेक्ट करंट
  4.  फ्लोरिंग करंट

उत्तर : अल्टरनेटिंग करंट


4. A.C. दाब अगर प्रवाहाच्या एका फेर्‍यास —– म्हणतात.

  1.  सायकल
  2.  फ्रिक्वेंसी
  3.  टाईम पिरीयड
  4.  पिक व्हॅल्या

उत्तर : सायकल


5. एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणार्‍या वेळेस —– म्हणतात.

  1.  फ्रिक्वेंसी
  2.  सायकल
  3.  पिक व्हॅल्यु
  4.  मिन व्हॅल्यु

उत्तर : सायकल


6. एका सेकंदात पूर्ण होणार्‍या सायकलच्या संख्येस —– म्हणतात.

  1.  पॉवर
  2.  इ.एम.एफ.
  3.  फ्रिक्वेंसी
  4.  A.C. करंट

उत्तर : फ्रिक्वेंसी


7. भारताची फ्रिक्वेंसी —– आहे.

  1.  50Hz
  2.  60Hz
  3.  40Hz
  4.  यापैकी नाही

उत्तर : 50Hz


8. A.C. प्रवाहाच्या जास्तीत जास्त किंमतीस —– म्हणतात.

  1.  सायाकल
  2.  पिक व्हॅल्यु
  3.  मिन व्हॅल्यु
  4.  फ्रिक्वेंसी

उत्तर : पिक व्हॅल्यु


9. विरोधातून D.C. प्रवाह वाढल्यास निर्माण होणार्‍या उष्णतेएवढीच उष्णता त्याच विरोधातून तेवढ्याच वेळेत निर्माण होण्यासाठी लागणार्‍या A.C. प्रवाहाच्या किंमतीस —– म्हणतात.

  1.  पिक व्हॅल्यु
  2.  RMS व्हॅल्यु
  3.  मिन व्हॅल्यु
  4.  अॅव्हरेज व्हॅल्यु

उत्तर : RMS व्हॅल्यु


10. दोन दाब किंवा दोन प्रवाहातील अंतरास —– म्हणतात.

  1.  न्यूट्रल
  2.  फ्रिक्वेंसी
  3.  EMF
  4.  फेज

उत्तर : फेज


11. मंडलातून D.C. प्रवाह पाठवल्यास निर्माण करणार्‍या चार्ज इतकाच A.C. प्रवाहाने चार्ज निर्माण करण्यासाठी लागणार्‍या A.C. प्रवाहाच्या किंमतीस —– म्हणतात.

  1.  पिक व्हॅल्यु
  2.  RMS व्हॅल्यु
  3.  मिन व्हॅल्यु
  4.  अॅव्हरेज व्हॅल्यु

उत्तर : अॅव्हरेज व्हॅल्यु


12. दोन दाब, दोन प्रवाह किंवा दाब व प्रवाह एकाच वेळी कमीत कमी होणे व जास्तीत जास्त होणे या क्रियेस —— म्हणतात.

  1.  फेज
  2.  न्यूट्रल
  3.  इनफेज
  4.  आऊट ऑफ फेज

उत्तर : इनफेज


13. खरी पॉवर व खोटी पॉवर यांच्या गुणकास —— म्हणतात.

  1.  पॉवर फॅक्टर
  2.  युनीट kwh
  3.  गुणोत्तर
  4.  वॅट आवर

उत्तर : पॉवर फॅक्टर


14. लो पॉवर फॅक्टरमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी —— सुधारावे.

  1.  पॉवर
  2.  पॉवर फॅक्टर
  3.  कॅपॅसिटर
  4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : कॅपॅसिटर


15. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी लोडच्या समांतर —– जोडावे.

  1.  कॅपॅसिटर (स्टाटींग)
  2.  कॅपॅसिटर (पॉवर)
  3.  कॅपॅसिटन्स
  4.  रजिस्टन्स

उत्तर : कॅपॅसिटर (पॉवर)


16. A.C. पद्धतीत —– विरोध आहेत.

  1.  पिवर रजिस्टन्स
  2.  कॅपॅसिटन्स
  3.  शुद्ध इंडक्टन्स
  4.  वरील सर्व

उत्तर : वरील सर्व


17. ज्या विरोधातून A.C. प्रवाह पाठवला असता त्यात उष्णता निर्माण होते त्यास —– म्हणतात.

  1.  शुद्ध विरोध
  2.  शुद्ध कॅपॅसिटन्स
  3.  शुद्ध इनक्टन्स
  4.  वरील सर्व

उत्तर : शुद्ध विरोध


18. A.C. प्रवाहाच्या बदलास विरोध करणार्‍या घटकास —— म्हणतात.

  1.  शुद्ध विरोध
  2.  शुद्ध कॅपॅसिटन्स
  3.  शुद्ध इनक्टन्स
  4.  वरील सर्व

उत्तर : शुद्ध इनक्टन्स


19. A.C. दाबाच्या बदलास विरोध करणार्‍या घटकास —– म्हणतात.

  1.  शुद्ध रजिएस्टन्स
  2.  शुद्ध कॅपॅसिटन्स
  3.  शुद्ध इनक्टन्स
  4.  वरील सर्व

उत्तर : शुद्ध कॅपॅसिटन्स


20. कॅपॅसिटन्स मोजण्याचे एकक —– आहे.

  1.  ओहम
  2.  हेंरी
  3.  मायक्रो फॅरेड
  4.  वरीलपैकी नाही 

उत्तर : मायक्रो फॅरेड

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.