Mahavitaran Exam Question Set 13

Mahavitaran Exam Question Set 13

 नातेसंबंध :

1. राधिकाच्या बहिणीच्या नवर्‍याचा मुलगा राधिकाचा कोण?

  1.  भाऊ
  2.  पुतण्या
  3.  भाचा
  4.  मुलगा

उत्तर : भाचा


2. महेशच्या बहिणीच्या भाऊजीचा मुलगा व महेशचा मुलगा यांच्यातील नाते कोणते?

  1.  आतेभाऊ
  2.  मावसभाऊ
  3.  भाऊ-भाऊ
  4.  मामा-भाचा

उत्तर : आतेभाऊ


3. ऋषीकेश हा हार्दिकच्या आत्याचा मुलगा आहे तर हार्दिकची आई व ऋषीकेशची आई यांचे नाते कोणते?

  1.  नणंद-नणंद
  2.  नणंद-वहीनी
  3.  बहिणी-बहिणी
  4.  काकू-मामी

उत्तर : नणंद-वहीनी


4. गौरीच्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी गौरीची कोण?

  1.  बहिण
  2.  वहिनी
  3.  मुलगी
  4.  पुतणी

उत्तर : पुतणी


5. तुमच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची भावजय ही तुमच्या मुलाची कोण असेल?

  1.  आई
  2.  काकू
  3.  आजी
  4.  मावशी

उत्तर : आजी


6. महेशची आई शितलची सासू आहे. हार्दिक हा शीतलचा मुलगा आहे. हार्दिक व महेश यांच्यात नाते कोणते?

  1.  भाऊ-भाऊ
  2.  मुलगा-वडील
  3.  पुतण्या-काका
  4.  वडील-मुलगा

उत्तर : मुलगा-वडील


7. राधिकाच्या मामाचा मुलगा आनंद आहे, तर आनंदची आई राधिकाची कोण असेल?

  1.  मामी
  2.  मावशी
  3.  काकू
  4.  आई

उत्तर : मामी


8. प्रणिताच्या बहिणीच्या नणंदेच्या एकुलत्या एक भावाच्या मुलाचे नाव प्रफ्फुल आहे तर प्राणिता व प्रफ्फुल यांचे नाते काय?

  1.  मावशी-भाचा
  2.  काकू-चुलत्या
  3.  आजी-नातू
  4.  आई-मुलगा

उत्तर : मावशी-भाचा


9. रवीचे सासरे हे त्याच्या मुलाच्या आईचे वडील आहेत. त्याच्या एकुलत्या एक मुलीचे व रवीचे नाते काय?

  1.  भाऊ-बहिण
  2.  वाईल-मुलगी
  3.  पती-पत्नी
  4.  अपुरी माहिती

उत्तर : पती-पत्नी


10. वेदांतच्या वडिलांचे वडील व आई हे जयश्रीचे सासु-सासरे आहेत. दिनेश हा त्यांचाच मुलगा आहे तर दिनेश वेदांतच कोण आहे?

  1.  मामा
  2.  काका
  3.  आजोबा
  4.  वडील

उत्तर : काका


11. गोरजच्या आईच्या वडीलाच्या मुलांचा मुलगा हा गोरजचा कोण असेल?

  1.  मुलगा
  2.  मामेभाऊ
  3.  भाचा
  4.  पुतण्या

उत्तर : मामेभाऊ


12. ऋचा ही ब्रिजची मुलगी आहे. ब्रिजच्या सासर्‍याचा मुलगा महेश आहे तर महेश हा ऋचाचा कोण असेल?

  1.  काका
  2.  मामा
  3.  आजोबा
  4.  वडील

उत्तर : मामा


13. ऋषीकेश हा श्रीकांतचा पुतण्या आहे. गौरी ही श्रीकांतची बहिण आहे तर ती ऋषीकेशची कोण असेल?

  1.  आत्या
  2.  बहिण
  3.  मावशी
  4.  काकू

उत्तर : आत्या


14. प्राची ही दिपकाच्या भावाची बायको आहे तर ती दीपक व प्राचीचे नाते काय?

  1.  दिर-जाऊ
  2.  दिर-भावजय
  3.  पती-पत्नी
  4.  मुलगा-आई

उत्तर : दिर-भावजय


15. नेहा ही श्रेयाच्या आजीच्या मुलीची मुलगी आहे, तर श्रेया ही रियाची मुलगी आहे तर रिया व नेहा दोघीमध्ये कोणते नाते आहे?

  1.  आजी-नात
  2.  मुलगी-आई
  3.  पुतणी-आत्या
  4.  काकू-चुलती

उत्तर : मुलगी-आई


16. एका स्त्रीची मुलगी माझ्या मुलाची मामी आहे त्या स्त्रीची मुलगी माझी कोण असेल?

  1.  बहिण
  2.  जाऊ
  3.  वहिनी
  4.  नणंद

उत्तर : वहिनी


17. खुशी ही कमलेशची मुलगी आहे. प्रिती ही खूशीची आई आहे, तर कमलेशची सासु खुशीची कोण आहे?

  1.  आई
  2.  आत्या
  3.  मावशी
  4.  आजी

उत्तर : आजी


18. अभय हा योगेशचा पुतण्या आहे. योगेश हा सुभाषचा मुलगा आहे. सुभाष व राजेश हे भाऊ आहेत तर राजेश अभयचे कोणते नाते असेल?

  1.  पिता-पुत्र
  2.  काका-पुतण्या
  3.  आजोबा-नातू
  4.  मामा-भाचा

उत्तर : आजोबा-नातू


19. योगिताला बहिण नाही, नीता ही योगिताच्या भावाची बायको आहे तर निताच्या मुलाची योगिता कोण असेल?

  1.  मावशी
  2.  काकू
  3.  आई
  4.  आत्या

उत्तर : आत्या


20. सुरेश हा ब्रिजचा सासरा आहे, महेश हा सुरेशच्या मुलीचा भाऊ आहे तर ब्रिजच्या पत्नीचे व महेशचे नाते कोणते असेल?

  1.  बहिण-भाऊ
  2.  मुलगी-वडील
  3.  मुलगी-वडील
  4.  काका-काकू

उत्तर : बहिण-भाऊ

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.