महाराष्ट्रातील नद्या व संगम स्थळे

 

महाराष्ट्रातील नद्या व संगम स्थळे

 

नद्या संगम स्थळ जिल्हा
वेण्णा-वर्धा सावंगी वर्धा
कृष्णा-वेरुळा ब्रम्हनाळ सांगली
कृष्णा-पंचगंगा नरसोबाचीवाडी कोल्हापूर
गोदावरी-प्राणहिता सिराचा गडचिरोली
कृष्णा-कोयना कराड सातारा
मुळा-मुठा पुणे पुणे
कृष्णा-भिमा रायचूर
कृष्णा-वेण्णा माहुली सातारा
तापी-पूर्णा  श्रीक्षेत्र चांगदेव  जळगाव
 गोदावरी-प्रवरा  टोके  अहमदनगर
 प्रवरा-मुळा  नेवासे  अहमदनगर
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.