जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती

Jagatil Khanija Sampatti Va Utpadan Karnarya Deshanbaddal Mahiti

जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती

खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश
कोळसा दगडी(उत्पादन) चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन.
कोळसा दगडी(वापर करणारे) चीन, अमेरिका, भारत, रशिया.
अभ्रक भारत, द.आफ्रिका, घाना.
क्रोमियस द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.
जस्त अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.
टिन मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.
टंगस्टन चीन, द.कोरिया, रशिया.
तांबे अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.
तेल, खनिज रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.
निकेल कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.
बॉक्साईट ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.
सोने द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.
युरेनियम द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.
पारा इटली, स्पेन, अमेरिका.
मंगल (मॅगनीज) रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.
लोहखनिज(साठे) अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.
लोहखनिज (उत्पादन) रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.
शिसे ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.