Current Affairs (चालू घडामोडी) of 6 February 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. राज्यपाल विद्यासागर यांनी स्वीकारले आश्रयदाते पद
2. ऋतुराज भोसले बालश्री पुरस्काराने सन्मानित
3. दिनविशेष

 

 

 

 

राज्यपाल विद्यासागर यांनी स्वीकारले आश्रयदाते पद :

  • राज्यपाल विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र राज्य भारत संस्थेचे आश्रयदातेपद स्वीकारले.
  • जेष्ठ उपाध्यक्ष ज्ञानोबा मुंडे यांनी राज्यपालांना स्कार्फ व आश्रयदातेपदाचे मांनचिन्ह प्रदान केले.

ऋतुराज भोसले बालश्री पुरस्काराने सन्मानित :

  • परभणी येथील पखराजवादक ऋतुराज भोसले याला बालश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

दिनविशेष :

  • 1932‘अयोध्येचा राजा’ हा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात गोविंदराव टेंबे आणि दुर्गा खोटे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
  • 1959 – केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी अॅना चंडा यांची नेमणूक.
  • 1965 – पंजाबचे मुख्यमंत्री प्रतापसिंह कैरो यांची हत्या.
  • 2003संत तुकारामांचे चित्र असलेल्या नाण्याचे पंतप्रधान वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.