Current Affairs (चालू घडामोडी) of 3 March 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. महाराष्ट्रात गोहत्या बंदी
2. प्रियंका गांधी बनणार सरचिटणीस
3. कॉग्रेसच्या  प्रदेशाध्यशपदी अशोक चव्हाण
4. दिनविशेष

 

 

 

 

महाराष्ट्रात गोहत्या बंदी :

  • महाराष्ट्रात गोहत्या बंदीच्या प्रस्तावावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज स्वाक्षरी केली आहे.
  • 30 जानेवारी 1996 रोजी हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला होता 19 वर्षांनंतर ही मागणी पूर्ण झाली आहे.

प्रियंका गांधी बनणार सरचिटणीस :

  • अध्यक्ष सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी वड्रा यांची कॉंग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

कॉग्रेसच्या प्रदेशाध्यशपदी अशोक चव्हाण :

  • कॉग्रेसने राज्य नेतृत्वात फेरबदल करीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यशपदी नियुक्ती केली आहे.
  • मुंबई विभागीय कॉग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे माजी खासदार संजय निरूपम यांच्याकडे सोपवली आहेत.
  • दिल्लीअजय माकर
  • महाराष्ट्रअशोक चव्हाण
  • जम्मू काश्मीरगुलाम अहमद मीर
  • गुजरातभारतसिंग सोळ्ंकी
  • तेलंगणाउत्तम रेड्डी यांची कॉग्रेसच्या नवे प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

दिनविशेष :

  • 1839 – टाटा उद्योगसमुहाचे संस्थापक जमशेटजी नसरवानजी टाटा यांचा जन्म.
  • 1847 – अमेरिकन भौतिकीविज्ञ व संशोधक अलेक्झांडर ग्रॅमण बेल यांचा जन्म.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.