Current Affairs (चालू घडामोडी) of 14 January 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. 15 प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान
2. गुगलचे नवीन एँप 
3. भारत-इस्त्राईल कृषि करारावर स्वाक्षरी

 

 

 

 

 

15 प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान :

  • प्रवासी भारतीय दिवस” कार्यक्रम गुजरात मधील गांधीनगर येथे आयोजित करण्यात आला होता.
  • 15 प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
  • सिनेटर लिझा यांना यावर्षी पुन्हा पुरस्कार देण्यात आला ,मागील वर्षी त्या पुरस्कार स्वीकारू शकल्या नव्हत्या.
  • पुरस्कार विजेत्यांची नावे –
  • माला मेहता – ऑस्ट्रेलिया
  • इसाप गुलाम – दक्षिण आफ्रिका
  • सत्यनारायन नाडेला – अमेरिका
  • डॉ. कमलेश लुला – अमेरिका
  • कंवलजीत बक्षी – न्यूझीलंड
  • गयानाचे अध्यक्ष – डोनाल्ड रामोतारा
  • नंदानी टंडन – अमेरिका
  • भारत कुमार जयंतीलाल शहा – युएई
  • राजामल पारा – औमान
  • न्यायमूर्ती करुणाकरण – सिशेल्स
  • डॉ. संजय राजाराम – मेक्सिको
  • प्रा. नथुराम पुरी – इंग्लंड
  • लॉर्ड राज लुम्बा – इंग्लंड
  • महेंद्र नानजी मेहता – युगाडा

गुगलचे नवीन एँप :

  • गुगलच्या नवीन तयार केलेल्या एँप मध्ये कोणत्याही भाषा येणार्‍या व्यक्तीशी बोलताना आपल्याला अडचण येणार नाही.
  • हे एँप विविध भाषांमधील संभाषणाचे त्या क्षणीच भाषांतर करणार आहे.
  • ‘गुगल ट्रान्सलेट स्पीच’ या एँपव्दारे संभाषण करत असताना विविध भाषामध्ये त्यांचे भाषांतर वाक्यांमध्ये उपलब्ध होणार आहे.

भारत-इस्त्राईल कृषि करारावर स्वाक्षरी :

  • भारत-इस्त्राईलमध्ये तिसर्‍या कालावधीतील कृषि सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
  • सहकार्य करारामुळे आगामी तीन वर्षाचा मुदतवाढ दोन्ही देशांमध्ये झालेल्या कृषि प्रकल्पांना मिळणार आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.