1857 चा उठाव व महाराष्ट्र

Category: History (ईतिहास) Published on 11 March 2015
Written by Dhanshri Patil Hits: 12664

1857 चा उठाव व महाराष्ट्र

1. रंगो बापुजी गुप्ते

 • सातार्‍याचा राजा प्रतापसिंह याचा वकील.
 • प्रतापसिंहचे सरकार खालसा होवू नये म्हणून प्रयत्न केला.
 • यासाठी सतत इंग्लंड मध्ये 12 वर्ष वास्तव्य
 • इंग्रजांनी मागणी मान्य न केल्यामुळे भारतात परतल्यावर इंग्रजांविरुद्ध सशस्त्रं उठावाची योजना रंगो बापूजीने बनवली.
 • मांग, रामोशी, कोळी, यांना भरती करून छुपे सैन्य उभारले.
 • सातारा व महाबळेश्वर येथे उठावाची योजना होती.
 • परंतु उठाव फसला, योजना यशस्वी झाली नाही.
 • रंगो बापुजी गुप्ते पळून जाण्यास यसस्वी.

2. नानासाहेब व तात्या टोपे :

 • इंग्रजांविरुद्ध 1857 च्या उठावात भाग
 • 18 एप्रिल 1859 - तात्या टोपेला फाशी
 • उत्तरेकडील 1857 च्या उठावाला मराठी माणसांनी नेतृत्व पुरविले.

कोल्हापुरातील उठाव: :

 • 1. जुलै 1857 - 21 व्या आणि 28 व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांचा उठाव.
 • 2. डिसेंबर 1857 - कोल्हापूर छत्रपतीला लहान भाऊ चिमा साहेबाच्या नेतृत्वाखाली उठाव, बेळगाव, धारवाडा, कोन्हार परिसरातील हिंदी शिपायांनी योजना आखली
 • पण हा उठाव फसला.
 • वरील दोन्ही उठाव मोडून काढण्यात पोर्तुगीज सेनापती जेकबने सहाय्य केले.

जमाखिंडी संस्थानातील उठाव :

 • आप्पासाहेब पटवर्धन यांचा सहभाग
 • बेकायदेशीर शस्त्रसाठा जमा करून ठेवल्याबद्दल अटक व राजपद काढून घेतले.
 • 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार आप्पासाहेबांची सुटका व राजपद परत मिळेल.

मुधोळमधील बेरडांचा उठाव :

 • 1857 ल लागू केलेल्या शस्त्रबंदी कायद्यानुसार भारतीयांना विनापरवाना शस्त्र वापरण्यास बंधी घातली.
 • या शस्त्रबंदी कायद्याच्या विरुद्ध मुधोळमधील बेरडांनी उठाव केला.
 • बेरडांना सार्वजनिक ठिकणी फाशी देण्याचे तंत्र इंग्रजांनी वापरले.

सुरगाणा संस्थान मधील उठाव :

 • सुरगाणा संस्थानचा राजा नीळकंठराव भगवंतराव पवार यांनी भिल्ल व कोळी लोकांना हाताशी धरून उठाव घडवून आणला.
 • इंग्रजांनी उठाव मोडून काढला.
 • पेठच्या राजाला फाशी दिली.

खानदेशातील भिल्लाचा उठाव: :

 • सातपुडा भागात
 • नेतृत्व - काजीसिंग, भागोजी नाईक, शंकरसिंह
 • 1500 पेक्षा अधिक भिल्ल सहभागी
 • सरकारी खजिना लुटला
 • इंग्रजांनी उठाव मोडून काढला

औरंगाबादेतील उठाव :

 • औरंगाबादेतील घोडदळाच्या पलटणीत मुस्लिम बहसंख्य
 • मुघल बादशाहाविरुद्ध उत्तरेकडे लढाईसाठी जाण्यास ब्रिटिश घोडदळातील मुस्लिम सैनिक नाखुन होते.त्यामुळे उठाव केला.
 • नेतृत्व - फिदाअली

नागपूरमधील उठाव :

 • नागपूरमधील मराठे मंडळींची उठावाला फूस
 • युरोपीयन अधिकार्‍यांची दारूगोळा, तोफा हस्तगत करणे, सीताबर्डीचा किल्ला हस्तगत करणे असे उठावाचे पूर्वनियोजित स्वरूप होते.
 • या उठावाला भोसले कुळातील बाकाबाई हिचा विरोध
 • बाकाबाई सारखी माणसे देशद्रोहि राहिल्यामुळे उठाव फसला.
 • निकष :
 • - 1857 च्या उठावात मराठी जनतेने भाग घेतला असला तरी त्याचे सहभागीत्व अत्यंत मर्यादित होते. ते महाराष्ट्राच्या विशिष्ट भागापुरते मर्यादीत होते. या भागात राष्ट्रीयत्वाच्या - - भावना तेवड्या प्रखरतेने उदयास आल्या नव्हत्या.
 • - परकीय राजवटीविरुद्ध चीड, संताप, हा प्रामुख्याने संस्थानिकांत राज्य गमावलेल्या वर्गात होता.आदिवासी जमातीत होता.

- 1857 च्या उठावात मराठी माणसांनी नेतृत्व पुरविले.

नारायण मल्हार जोशी :

 • कामगार नेते
 • All India trade union congress च्या स्थापनेत पुढाकार - 1920
 • AITUC चे 1925 ते 1929 या काळात general secretary होते.
 • 1931 मध्ये जोशींनी AITUC सोडली & All India Trade union Federation ची स्थापना केली.
 • AITUC मध्ये डाव्यांचे प्रमाण वाढल्यामुळे म्हणून जोशींनी ALTUC सोडली.

भारतातील कामगार चळवळ :

 • 1850 ते 1900 भारतातील कामगार वर्गाच्या उदयाचा कालखंड. या काळात ब्रिटीशांनी भारतात औद्योगिकीकरणास प्राधान्य दिले नाही. त्यामुळे भारतात औद्योगिक विकासाचा वेग कमी होता पर्यायाने कामगार वर्गाची संख्या कमी होती.
 • 1900 ते 05 नंतर ब्रिटिशांनी त्यांच्या गरजेतून भारतीय भांडवलदारांचा औद्योगिक कारखाने उभारण्यास प्रोत्साहन दिले. यानंतर भारतात औद्योगिक कारखाने स्थापन करायला चालना मिळाली पर्यायाने कामगार वर्गाची संख्या वाढली.
 • 1920-All India trade union congress ची स्थापना

नारायण मेघाजी लोखंडे

 • जन्म - 1848 ठाणे
 • भारतातील कामगार चळवळीचे प्रणेते.
 • महात्मा फुलेचे अनुयायी होते.
 • Bombay mill hands Association ची स्थापना - 1881 ला.

महाराष्ट्रातील शेतकरी उठाव :

 • 1857 - पुणे व अहमदनगर, सातारा जिल्ह्यात या प्रदेशात अस्तित्वात असलेली महसुलाची पद्धती-रयतवारी
 • रयतवारी पद्धतीचा दोषाप्रमाणे या भागातील शेतकरी सावकारांच्या तावडीत सापड्लेले
 • या भागातील सावकार बाहेरून आलेले मारवाडी, गुजराती होते.
 • 1860 च्या दशकात पूर्वार्धात अमेरिकेतील यादवी युद्धमुळे कापसाची निर्यात वाढल्याने कापसाचे भाव वाढत गेले.
 • 1964 मध्ये यादवी युद्ध संपल्यावर कापसाची निर्यात कमी होवून कापसाचे भाव कोसळले त्यामुळे शेतकरी संकटात सापडला
 • शेतकर्‍यांच्या अडचणीचा कायदा घेवून सावरकरांनी जमिनी बाळकवायला सुरवात केली
 • सावरकर हेच आपल्या दुर्दशेचे कारण आहे असे शेतकर्‍यांचे ठाम मत बनले.
 • उठावाची सुरवात - डिसेंबर 1874, करडे गाव तालुका शिरूर
 • सावकारांवर सुरवातीला शांततापूर्न सामाजिक बहिष्काराचे तंत्र वापरण्यात आले.
 • सामाजिक बहिष्काराचा फारसा परिणाम होत नाही हे लक्षात आल्यावर शेतकर्‍याच्या बहिष्काराचे रूपांतर दंग्यामध्ये झाले
 • सावकारांकडील गहाणखाते, न्यायालयाचे हुकूमनामे, सर्व कर्जविषयक दस्ताऐवज हस्तगत करून त्याची सार्वजनिक होळी करण्यात येई.
 • चळवळीत हिंसाचार फारसा झाला नाही.
 • उठावाचा रोख ब्रिटिश सरकारविरूद्ध नव्हता तर स्थानिक सावकारांविरुद्ध होता.
 • ब्रिटीशांनी कारवाही करून उठाव दडपून टाकला.
 • शेतकर्‍यांमधील असंतोष शांत करण्यासाठी 1879 डेक्कन "Agriculturist Releif Act" करण्यात आला.
 • व शेतकर्‍यांना सावकारांपासून काही प्रमाणात संरक्षण देण्यात आले.

All Latest Jobs

Akola Collector Office Bharti 2018 For 15 Posts (Last Date : 7 March 2018)

Indian Space Research Organization Bharti 2018 For 28 Posts (Last Date : 5 March 2018)

Kalyan Dombivali Municipal Corporation Bharti 2018 For 11 Posts (Interview Date : 8 March 2018)

ICMAM Bharti 2018 For 63 Posts (Last Date : 14 and 21 March 2018)

Savitribai Phule Pune University Bharti 2018 For 3 Posts (Last Date : 14 and 21 March 2018)

Mumbai RCFLtd Bharti 2018 For 154 Posts (Last Date : 8 March 2018)

Nagpur NHM Bharti 2018 For 1 Post (Last Date : 28 February 2018)

Rail Coach Factory Bharti 2018 For 195 Posts (Last Date : 19 March 2018)

Pune WRD Bharti 2018 For 15 Posts (Last Date : 15 March 2018)

Ahmednagar District Hospital Bharti 2018 For 5 Posts (Interview Date : 27 February 2018)

Mumbai DMER Bharti 2018 For 528 Posts (Last Date : 8 March 2018)

Nagpur FDCM Bharti 2018 For 39 Posts (Last Date : 2 March 2018)

Indian Oil Corporation Limited Bharti 2018 For 201 Posts (Last Date : 10 and 24 March 2018)

Uttar Pradesh Power Corporation Limited Bharti 2018 For 2779 Posts (Last Date : 13 March 2018)

Akola Zilha Parishad Bharti 2018 For 3 Posts (Last Date : 28 February 2018)

Air India Cabin Crew Bharti 2018 For 500 Posts (Last Date : 12 March 2018)

Mahila Arthik Vikas Mahamandal Bharti 2018 For 7 Posts (Last Date : 5 March 2018)

Buldhana CAIM Bharti 2018 For 32 Posts (Last Date : 28 February 2018)

Mumbai MPSPS Bharti 2018 For 9 Posts (Last Date : 6 March 2018)

Bharat Electronics Limited Bharti 2018 For 30 Posts (Last Date : 2 March 2018)

Oil and Natural Gas Corporation Limited Bharti 2018 For 17 Posts (Last Date : 1 March 2018)

Bhusawal Central Railway Bharti 2018 For 143 Posts (Last Date : 5 March 2018)

Nagpur Central Citrus Research Institute Bharti 2018 For 5 Posts (Interview Date : 27, 28 February 2018)

Bombay IIT Bharti 2018 For 7 Posts (Last Date : 28 February 2018)

CGHS Bharti 2018 For 128 Posts (Last Date : 3 March 2018)

Andhra Pradesh Postal Circle Bharti 2018 For 245 Posts (Last Date : 15 March 2018)

Pune TRTI Bharti 2018 For 8 Posts (Last Date : 10 March 2018)

Syndicate Bank Bharti 2018 For 2 Posts (Last Date : 28 February 2018)

Rajasthan High Court Bharti 2018 For 2309 Posts (Last Date : 13 March 2018)

Shamrao Vithal Co Operative Bank Limited Bharti 2018 For 30 Posts (Last Date : 28 February 2018)

Solapur University Bharti 2018 For 1 Post (Last Date : 12 March 2018)

Central Industrial Security Force Bharti 2018 For 447 Posts (Last Date : 20 March 2018)

Indian Navy Bharti 2018 For 19 Posts (Last Date : 4 March 2018)

TSPSC Bharti 2018 For 310 Posts (Last Date : 6 March 2018)

Indian Railway Bharti 2018 For 62907 Posts (Last Date : 12 March 2018)

Maharashtra Police Bharti 2018 (Last Date : 28 February 2018)

Maharashtra SRPF Bharti 2018 (Last Date : 28 February 2018)

RRB  Bharti 2018 For 26502 Post (Last Date : 5 March 2018)

Delhi Metro Rail Corporation Bharti 2018  For 1984 Post (Last Date : 26 February 2018)

East Central Railway Bharti 2018 For 1898 Post  (Last Date : 28 February 2018)

माहिती मिळवा ईमेल वर

Study Material आणि नवीन नौकर्‍यांची माहिती मिळविण्यासाठी खालील माहिती भरा.

Like Our Facebook Page

Latest Users

 • PosterCax
 • Olegnable
 • gqqcarri4728023
 • zakgoheen44471
 • alizahorne75744